Optical Illusion | या चित्रात किवी शोधून दाखवा!

प्रत्येक ऑप्टिकल इल्युजनमध्ये एक नवं चॅलेंज असतं. कधी वस्तू शोधायची असते तर कधी फरक सांगायचा असतो. किचकट चित्रात उत्तर शोधायचं म्हणजे कस लागतो. विशेष म्हणजे हे उत्तर तुम्हाला कमीत कमी वेळात शोधायचं असतं. चला सांगा, तुम्हाला या चित्रात किवी दिसलीये का? जर नसेल दिसली तर आम्ही उत्तर दाखवतोय.

Optical Illusion | या चित्रात किवी शोधून दाखवा!
spot the kiwi
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 1:39 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजनने मेंदूचा व्यायाम होतो. रोज एक ऑप्टिकल इल्युजन सोडवलं की मेंदूचा व्यायाम होतो, मेंदू फ्रेश होतो. ही चित्रे खूप किचकट असतात. या चित्रांमध्ये उत्तरे शोधणे खूप अवघड असतं. ऑप्टिकल भ्रमाची ही चित्रे खूप किचकट असतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी निरीक्षण चांगलं लागतं. पूर्वी तोंडी असायचं, एकजण समोरून तोंडी कोडे विचारायचा आणि मग हा खेळ खेळाला जायचा. आता हे सगळं ऑनलाइन आहे. ही चित्रे इंटरनेटवर व्हायरल होत असतात त्यात आपल्याला काहीतरी शोधायचं असतं. कधी या चित्रांमध्ये एखादी वस्तू शोधायला सांगितली जाते, कधी एखादं चुकीचं स्पेलिंग तर कधी दोन चित्रांमधील फरक. आता हे चित्र बघा…

किवी दिसतीये का?

या चित्रामध्ये तुम्हाला किवी शोधायची आहे. यात एक नाही तुम्हाला तीन किवी शोधायच्या आहेत. तुम्ही किवी शोधू शकता का? हे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला किवी हे फळ कसं आहे ते माहिती असायला हवं. आता हे चित्र बघा, या चित्रात सगळ्या गोष्टी सारख्याच असल्याने किवी सापडणं थोडं अवघड आहे. चित्र बघितल्यावर डोळे फिरतात, माणूस गोंधळून जातो. पण डोकं शांत ठेवा, एकाग्र व्हा. किवी दिसतीये का?

उत्तर खाली

आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. वरून खाली, डावीकडून उजवीकडे एक-एक गोष्ट नीट बघा. जितक्या पटकन आणि एकाग्र होऊन तुम्ही हे बघाल तितक्या पटकन तुम्हाला याचं उत्तर सापडेल. यात एकूण ३ किवी आहेत. या किवी तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर तुम्हाला याचं उत्तर दिसलं नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.

here is the kiwi

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.