या चित्रात एक वाघ आहे, दिसतोय? सांगा कुठाय!

आता हे चित्र बघा जिथे तुम्हाला झेब्रा दिसतील. या सगळ्याच्या मधोमध एक वाघही लपलेला आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अनेक झेब्रा जाताना दिसत आहेत, पण या दरम्यान एक वाघ लपून बसला आहे जो केव्हाही त्यांची शिकार करू शकतो. त्या वाघाला शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंद आहेत.

या चित्रात एक वाघ आहे, दिसतोय? सांगा कुठाय!
spot the tiger
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 1:03 PM

मुंबई: आम्ही तुमच्यासाठी एक फोटो घेऊन आलो आहोत. जर तुम्ही याचं उत्तर शोधण्यात यशस्वी झालात, तर तुम्ही प्रचंड हुशार आहात आणि तुमचं निरीक्षण कौशल्य सुद्धा उत्तम आहे. उत्तर शोधलं तर याचा अर्थ तुमच्या पासून कधीच कुठली गोष्ट लपू शकत नाही. लोकांना ऑनलाइन ऑप्टिकल भ्रम सोडवायला खूप आवडतात. हे प्रकारचे कोडे असते, आपण अशी कोडी लहानपणी तोंडी सोडवायचो. हीच कोडी आता इंटरनेटवर वेगवेगळ्या स्वरुपात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ही कोडी सोडवताना आपल्या आपलं व्यक्तिमत्त्व कसं आहे हेही कळू शकतं.

आता हे चित्र बघा जिथे तुम्हाला झेब्रा दिसतील. या सगळ्याच्या मधोमध एक वाघही लपलेला आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अनेक झेब्रा जाताना दिसत आहेत, पण या दरम्यान एक वाघ लपून बसला आहे जो केव्हाही त्यांची शिकार करू शकतो. त्या वाघाला शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंद आहेत. जर तुम्ही हे चॅलेंज वेळेत पूर्ण केले तर विश्वास ठेवा की तुमचं निरीक्षण उत्तम आहे. या गुणामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट सहज जिंकू शकता.

जर तुम्ही निर्धारित वेळेत आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी झालात, तर तुमचे अभिनंदन. पण जर तुम्ही अपयशी असाल तर अजिबात काळजी करू नका. पुढच्या वेळी करून बघा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. यासाठी आम्ही एक फोटो शेअर केला आहे ज्यात तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. तुम्हाला जर यात प्राविण्य मिळवायचं असेल तर रोज एक कोडे सोडवा. अशी कोडी आम्ही रोज शेअर करतो, ही कोडी ऑनलाइन देखील उपलब्ध आहेत.

here is the tiger

here is the tiger

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.