चित्रात दडून बसलाय ससा! सांगा पाहू आहे कुठे?
लोकांना हे चॅलेंज आवडलं आणि अनेकांनी त्याचं उत्तरही सांगितलं. पण एक अट आहे, हे उत्तर तुम्हाला ठराविक कालावधीतच सांगायचं आहे.
आम्ही एक अतिशय जबरदस्त फोटो घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला एका सशाचा फोटो शोधून दाखवायचा आहे. या फोटोमध्ये काही लोक बसून छान गप्पा मारतायत. जणू काही रविवारचा दिवस आहे आणि मित्रमंडळी एकत्र जमून आपला वेळ एकत्र घालवतायत. खरं तर नुकताच हा फोटो सोशल मीडियावर समोर आला होता, तेव्हा एका युजरने लोकांना आव्हान दिलं की, जर सर्व प्रतिभावंतांचा स्वतःवर विश्वास असेल तर उत्तर द्या. या चित्रात हा ससा शोधा आणि दाखवा. अन्यथा, ऑप्टिकल भ्रम खेळणे थांबवा.
लोकांना हे चॅलेंज आवडलं आणि अनेकांनी त्याचं उत्तरही सांगितलं. पण एक अट आहे, हे उत्तर तुम्हाला ठराविक कालावधीतच सांगायचं आहे. यातच खरा कस लागणारे. जर आपण ते करू शकत नसाल तर समजून घ्या की आपल्याला आपल्याबद्दल काहीच माहित नाही.
खरं तर या चित्रात सशाचं चित्र तयार करण्यात आलं आहे. अनेक जण फोटोत बसून एकमेकांशी बोलत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत. काही लोक गोंधळलेले आहेत तर काही लोक मजा करत आहेत. पण गंमत म्हणजे ससा कुठे आहे याची कदाचित यापैकी कोणालाही नीट कल्पना नसेल.
ऑप्टिकल इल्युजनबद्दल बरेच काही प्रसिद्ध असले तरी खरा ऑप्टिकल भ्रम म्हणजे आपण योग्य उत्तर किती वेगाने सापडू शकतो हे आहे. योग्य उत्तर नीट पाहिलं तर कळेल. डाव्या बाजूला पिवळ्या रंगाची साडी घालून बसलेली बाई तिच्या सोफ्यावर नजर टाकली तर या सशाचे चित्र दिसते. अजूनही तो ससा दिसला नसेल तर खाली आम्ही उत्तर दाखवून देतो. खास तुमच्यासाठी…