छान किती दिसते फुलपाखरू! दिसलं का? सांगा
पोपटांखेरीज या झाडावर अनेक पानेही दिसतात, पण पोपट पानांपेक्षा अधिक देखणे दिसतात. या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान ते फुलपाखरू त्यात दिसत नाही.
हे चित्र खूप भारी आहे. हा काहीसा वेगळ्या प्रकारचा ऑप्टिकल भ्रम आहे कारण त्यात पोपट झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत तुम्हाला यात लपलेले फुलपाखरू शोधायचं आहे. फुलपाखरे अचानक दिसत नाहीत आणि प्रकाशीय भ्रमांचा (ऑप्टिकल भ्रमाचा) गुण असा आहे की ते आपल्या डोळ्यांना आणि डोक्याला फसवण्यासाठी ओळखले जातात. असंच हे चित्र आहे.
खरंतर हे अतिशय सुंदर चित्र आहे कारण फुलपाखरू पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल. समोरच्या झाडाच्या फांदीवर अनेक पोपट बसलेले दिसतात आणि ते सर्व अगदी रंगीबेरंगी दिसतायत. त्यांच्यामध्ये एक फुलपाखरू लपलेलं आहे. चित्रात हे फुलपाखरू शोधून कुठे आहे ते सांगायाचं आहे.
या फोटोची गंमत म्हणजे हे फुलपाखरू अजिबात दिसत नाही. पोपटांखेरीज या झाडावर अनेक पानेही दिसतात, पण पोपट पानांपेक्षा अधिक देखणे दिसतात. या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान ते फुलपाखरू त्यात दिसत नाही. पण हे फुलपाखरू सापडलं तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटलं जाईल.
खरं तर या फोटोत हे फुलपाखरू दोन पोपटांच्या मध्ये बसलेलं आहे. चित्राच्या डाव्या बाजूला नीट पाहिलं तर तळाशी पोपटाच्या वर बसलेल्या पोपटाच्या चोचीसमोर एक छोटं फुलपाखरू दिसतं. नीट पाहिल्यावर फुलपाखरू कुठे आहे हे कळते.