या चित्रात लपलेला उंट शोधून दाखवा!

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. परंतु यापैकी काही ऑप्टिकल भ्रम आहेत. ऑप्टिकल भ्रमांचे सौंदर्य हे आहे की ते आपल्याला फसवण्यासाठी ओळखले जातात. हे चित्रही तेच आहे.

या चित्रात लपलेला उंट शोधून दाखवा!
Spot the camel in this picture
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 12:25 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचे एक चित्र समोर आले आहे ज्यामध्ये जंगलाचे आणि पर्वताचे चित्र दिसते. यात कोणता प्राणी लपलेला आहे हे शोधायचं आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेशीर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. परंतु यापैकी काही ऑप्टिकल भ्रम आहेत. ऑप्टिकल भ्रमांचे सौंदर्य हे आहे की ते आपल्याला फसवण्यासाठी ओळखले जातात. हे चित्रही तेच आहे.

खरं तर चित्रात समोर फक्त एक डोंगर, दोन झाडे दिसत आहेत. याशिवाय काहीही दिसत नाही. यात एक प्राणीही लपलेला आहे. चित्रात हा प्राणी शोधून तो कोणता प्राणी आहे आणि कुठे आहे हे सांगायचं आहे. ऑप्टिकल इल्युजनचे हे चित्र आपल्याला गोंधळात टाकणारे चित्र आहे. अशा चित्रांमुळे आपले निरीक्षण कौशल्य वाढण्यास मदत होते.

गंमत म्हणजे हा प्राणी अजिबात दिसत नाही. झाडाखाली काही लहान लहान झाडे असून झाडासमोर काही डोंगरही दिसतात. पण अचानक तो प्राणी त्यात दिसत नाही. पण जर तुम्हाला हा प्राणी सापडला तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटले जाईल. आम्ही तुम्हाला याचं उत्तर सांगतो.

खरं तर या चित्रात उंट लपलेला आहे. नीट निरखून पाहिलं तर तुम्हाला उंटाचं शरीर दिसेल. एकच आहे, त्यामुळे सुरुवातीला उंट दिसत नाही. इतकंच नाही तर उंटाचं तोंड झाडाजवळ असून तो पाने खात आहे.खालच्या चित्रात उंट कुठे आहे ते दाखवतो.

here is the camel

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.