Optical Illusion | Petro लिहिलेल्या या चित्रामध्ये Retro शब्द शोधा!

आता या कोड्याचं उत्तर शोधून दाखवा. यात तुम्हाला Retro हा शब्द शोधायचा आहे. Petro लिहिलेल्या या चित्रामध्ये Retro शोधायचं आहे. हे चित्र खूप किचकट वाटेल पण डोकं शांत ठेऊन, मन एकाग्र करून जर तुम्ही याचं उत्तर शोधलंत तर तुम्हाला हे उत्तर खूप पटकन सापडेल. रोज या कोड्यांचा सराव करा, तुम्हाला नक्की फरक दिसेल.

Optical Illusion | Petro लिहिलेल्या या चित्रामध्ये Retro शब्द शोधा!
optical illusion find the retro
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 4:21 PM

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन खूप किचकट असतात. हे चित्र सोडवणं खूप कठीण असतं. जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्हाला यातलं उत्तर सापडणं सोपं असतं पण जर तुम्हाला यातली उत्तरे शोधणं अवघड वाटत असेल तर तुम्हाला सरावाची गरज आहे. रोज तुम्ही हा सराव करू शकता. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच भ्रम, भ्रम कशासाठी? या चित्रात आपण प्रथमदर्शनी जे पाहतो तेच खरं असतं असं नसतं. यातील सत्य काहीतरी वेगळंच असतं त्यामुळे या चित्रांना भ्रम म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन खूप व्हायरल होतात. मेंदूसाठी हा एक प्रकारचा व्यायाम आहे. हा व्यायाम तुम्हाला अत्यंत हुशार आणि चपळ बनवतो. यात अनेक प्रकार असतात कधी तुम्हाला या चित्रांमध्ये एखादा प्राणी शोधायचा असतो कधी एखादी वस्तू शोधायची असते. कधी कधी तर चित्रामध्ये फरक शोधायचा असतो तर कधी यात अक्षरशः चेहरे सुद्धा लपलेले असतात तेही शोधायचे असतात.

आता तरी तुम्हाला हा शब्द दिसलाय का?

आता हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. हे चित्र पाहिलंत तर तुम्हाला Petro हा शब्द दिसेल, यात तुम्हाला Retro शब्द शोधायचा आहे. तुम्हाला हा शब्द सापडला का? ऑप्टिकल इल्युजन मध्ये जेव्हा तुम्हाला असा एखादा शब्द शोधायला सांगितला जातो तेव्हा तुम्हाला एक-एक शब्द बघणं महत्त्वाचं असतं. आता आम्ही सांगतो याचं उत्तर कसं शोधायचं. वरून-खाली, डावीकडून उजवीकडे एक-एक शब्द बघा. आता तरी तुम्हाला हा शब्द दिसलाय का?

उत्तर खाली

Petro शब्दांमध्ये Retro हा शब्द शोधायचा आहे. हा शोधतानाच एक शक्कल लढवा. Petro आणि Retro मध्ये वेगळं काय आहे? R हा शब्द यात वेगळा आहे. मग तो कसा शोधणार? आम्ही हिंट देतो. तुम्हाला जर सगळेच शब्द बघायला अडचण येत असेल, तुमचे डोळे फिरत असतील तर तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही शब्दांमधील फक्त पहिलं अक्षर शोधू शकता. चित्र बघताना फक्त पहिलं अक्षर शोधायचं. तुम्हाला हे उत्तर सापडलं आहे का? जर सापडलं असेल तर अभिनंदन! तुम्ही खूप हुशार आहात. जर उत्तर सापडलं नसेल काळजी करू नका आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.

here is the word

here is the word

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.