पाकिस्तानी खासदाराचा 31 वर्षाने लहान असलेल्या पत्नीसोबतचा बेडवरचा VIDEO झाला VIRAL

यामध्ये ती आणि आमिर लियाकत दोघे बेडवर झोपलेले असून खूपच रोमँटिक मूडमध्ये आहेत.

पाकिस्तानी खासदाराचा 31 वर्षाने लहान असलेल्या पत्नीसोबतचा बेडवरचा VIDEO झाला VIRAL
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 4:22 PM

लाहोर: पाकिस्तानी खासदार (Pakistani MP) आमिर लियाकत हुसैन (Aamir liaquat) सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी त्यांच्यापेक्षा 31 वर्षाने लहान असलेल्या मुलीबरोबर केलेलं लग्न हे त्यामागचं कारण आहे. आमिर लियाकत हुसैन यांनी नुकतच सैयदा दानिया शाह (Dania shah) या मुलीबरोबर लग्न केलं. पत्नी सैयदा दानिया शाह सोबतचा आमिर यांचा एका रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमिर आणि दानियांच्या जोडीवर तसंच त्यांच्या रोमँटिक व्हिडिओवर लोग वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दानियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरुन अनेक रोमँटिक व्हिडिओ शेअर केलेत. एका व्हिडिओमध्ये पत्नी दानिया नवऱ्याने आतापर्यंत केलेल्या लग्नांवरुन त्याचं कौतुक करताना दिसतेय. माझा नवरा खूप इस्लामिक आहे, तो इस्लामच्या परंपरांना मानतो, असंही तिच म्हणणं आहे.

बेडवरचा रोमँटिक VIDEO दानियाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती आणि आमिर लियाकत दोघे बेडवर झोपलेले असून खूपच रोमँटिक मूडमध्ये आहेत. या व्हिडिओत बँकग्राऊंडमध्ये बॉलिवूडचं गाण सुरु आहे. या व्हिडिओत आमिर दानियासोबत खूप खूष दिसत आहेत. काही युझर्सवरुन यावर नाराजी व्यक्त केली आहे. आमिर आणि दानिया त्यांचे खासगी व्हिडिओ का शेयर करतायत? असा त्यांचा प्रश्न आहे.

‘लव यू मेरी जान’ दुसऱ्याएका व्हिडिओत दानिया आमिर यांच्या बाहुपाशामध्ये दिसत आहे. बँकग्राऊंडमध्ये पंजाबी गाण सुरु आहे. हा व्हिडिओ शेअर करताना दानियाने ‘लव यू मेरी जान’ असं लिहिलं आहे. दानियाने गाण्याचा आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तिने इस्लामाचा हवाला देताना मुस्लिम पुरुष चार लग्न करु शकतात, असं म्हटलं आहे.

‘जिच्यासोबत लग्न करतोय, तिला…’ आमिर लियाकत यांनी एका मुलाखतीत मस्करीमध्ये इस्लाममध्ये चार नाही, 17 लग्न करता येतात, असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर आमिर लियाकत यांना अनेकांनी तुम्ही आणखी लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर “जिच्यासोबत लग्न करतोय, तिला अडचण नाही, मग लोकांना काय प्रॉब्लेम आहे? यालाच म्हणतात बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना” असं उत्तर दिलय.

pakistan mp aamir liaquat romantic video with wife dania shah going viral

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.