Pakistan Viral | पाकिस्तानमध्ये 110 वर्षीय व्यक्तीचे चौथ्यांदा लग्न!

स्थानिक मशिदीत हा निकाह सोहळा पार पडला, ज्यात 'हक मेहेर' म्हणून पाच हजार रुपये निश्चित करण्यात आले. अब्दुल हनान यांच्या वालिमा सोहळ्याला अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये 70 वर्षीय नवरदेव पत्नीच्या हातात गुलाबाचे ब्रेसलेट घालत आहे.

Pakistan Viral | पाकिस्तानमध्ये 110 वर्षीय व्यक्तीचे चौथ्यांदा लग्न!
110 year old marries fourth time in pakistan
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 7:05 PM

नवी दिल्ली: पाकिस्तानमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडलीये वायव्य पाकिस्तानातील मानसेहरा शहरात एका 110 वर्षीय व्यक्तीने 55 वर्षीय महिलेशी लग्न केले. खैबर पख्तूनख्वा मध्ये एका 110 वर्षीय व्यक्तीने चौथ्यांदा लग्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अब्दुल हन्नान स्वाति यांनी एका 55 वर्षीय महिलेशी लग्न केले. विशेष म्हणजे नवरदेवाच्या कुटुंबात 84 सदस्य आहेत. त्यांना 12 मुले आणि अनेक पुतणी-पुतणे आहेत. त्यांचा मोठा मुलगा 70 वर्षांचा आहे. पाकिस्तानातील मानसेहरा जिल्ह्यातील एका मशिदीत त्यांनी मेहर पाच हजार पाकिस्तानी रुपयांसोबत लग्न केले.

‘हक मेहेर’ म्हणून पाच हजार रुपये

अब्दुल हनान स्वाति हा मानसेहरा येथील ग्राथली जुरी भागातील रहिवासी असून त्याचे हे चौथे लग्न आहे. स्वाति यांचा मोठा मुलगा 70 वर्षांचा असून त्यांच्या संपूर्ण कुटुंबात 84 सदस्य आहेत. स्थानिक मशिदीत हा निकाह सोहळा पार पडला, ज्यात ‘हक मेहेर’ म्हणून पाच हजार रुपये निश्चित करण्यात आले. अब्दुल हनान यांच्या वालिमा सोहळ्याला अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये 70 वर्षीय नवरदेव पत्नीच्या हातात गुलाबाचे ब्रेसलेट घालत आहे.

विवाह प्रचंड चर्चेत

या घटनेच्या काही दिवस आधी एका 95 वर्षीय व्यक्तीने दुसरे लग्न केले होते. याच जिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीने दुसरे लग्न केल्यानंतर काही दिवसांनी हा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह प्रचंड चर्चेत आहे. व्हिडीओ देखील व्हायरल होतोय.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.