पंडितजींचा calm down वर डान्स बघून लोक म्हणाले,”घोर कलयुग!”

या गाण्यावर लाखो लोक व्हिडिओ बनवत आहेत, पण एक व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. भारतात पंडितजी अनेकदा मंत्रोच्चार करताना दिसले आहेत, पण यावेळी त्यांनी या ट्रेंडमध्ये सामील होऊन कुणालाही अपेक्षित नसलेले नृत्य केले.

पंडितजींचा calm down वर डान्स बघून लोक म्हणाले,घोर कलयुग!
Panditji dancingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 1:20 PM

मुंबई: इंटरनेटवर जेव्हा जेव्हा एखादे गाणे येते तेव्हा ते व्हायरल व्हायला अजिबात वेळ लागत नाही. केवळ भारतातच नाही तर जगभरात लोक एकाच गाण्यावर डान्स करून लोकांचं मनोरंजन करतात. लोकप्रिय गायिका रेमा यांनी गायलेले ‘Calm Down’ हे गाणे सध्या इन्स्टाग्रामवर चांगलेच लोकप्रिय होत आहे. या गाण्यावर लाखो लोक व्हिडिओ बनवत आहेत, पण एक व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. भारतात पंडितजी अनेकदा मंत्रोच्चार करताना दिसले आहेत, पण यावेळी त्यांनी या ट्रेंडमध्ये सामील होऊन कुणालाही अपेक्षित नसलेले नृत्य केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पंडितजी ‘Calm Down’ या इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तो एका मंदिराबाहेर उभा राहून डान्स करत आहे. आजूबाजूचे लोक त्याला पाहून खूप आश्चर्यचकित झाले. पंडितजींनी पारंपारिक ड्रेस परिधान केला आहे आणि ते म्युझिक व्हिडिओमध्ये एकदम सुपर नाचत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच तो झपाट्याने व्हायरल झाला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘कलयुग’ नावाच्या पेजने शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ?????? ❤︎ (@kalyug_hun)

हा व्हिडिओ शेअर करत हँडलरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अरे पंडितजी calm down” हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे, तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने लिहिलं, ‘प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे यार.’

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.