लोक म्हणाले, “बड़ी देर कर दी ऊपरवाले ने!” पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ, ट्विटरवर ट्रेंडिंग

#PervezMusharraf टॉप ट्रेंडिंग आहे. मात्र, यादरम्यान काही युजर्स असे आहेत ज्यांनी ट्विटरवर एक वेगळीच चर्चा सुरू केली आहे. कुणी 'बड़ा लट कर दिया उपरवाले' म्हणतंय, तर कुणी

लोक म्हणाले, बड़ी देर कर दी ऊपरवाले ने! पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ, ट्विटरवर ट्रेंडिंग
Parvez MusharrafImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 1:26 PM

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ते अमायलोइडोसिस आजाराने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी लष्करप्रमुख मुशर्रफ यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही त्यांना झालेला आजार अत्यंत गंभीर असून, त्यात जगण्याची शक्यता कमी आहे, कारण या आजारात शरीरातील अनेक अवयव काम करणे थांबवतात, असे म्हटले होते. परवेझ मुशर्रफ यांच्याबाबतीतही असेच घडले. त्याच्या शरीराचे अनेक भाग नीट काम करत नव्हते.

तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षी जूनमध्ये परवेझ मुशर्रफ यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरली होती, त्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली होती. मात्र, नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या तब्येतीची माहिती दिली. आता मुशर्रफ यांचे खरोखरच निधन झाल्याने लोक पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली वाहतायत.

ट्विटरवर #PervezMusharraf टॉप ट्रेंडिंग आहे. मात्र, यादरम्यान काही युजर्स असे आहेत ज्यांनी ट्विटरवर एक वेगळीच चर्चा सुरू केली आहे. कुणी ‘बड़ा लट कर दिया उपरवाले’ म्हणतंय, तर कुणी म्हणतंय की ‘काश्मीर स्वतंत्र असतं तर यांना पाहता आलं असतं.”

पाकिस्तानने मुशर्रफ यांना फरार घोषित केले होते. यानंतर 2019 साली पाकिस्तानच्या एका न्यायालयानेही त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.