अय्यो… उष्टा सँडविच 10 कोटीला, फेसबुकवर विक्री; कुणी खाल्लाय हा अर्धवट सँडविच?

सँडविच खायला जवळपास सर्वांनाच आवडते. सँडविचची लोकांमध्ये नक्कीच एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. लहान मुलांपासू ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच सँडविच आवडते. विशेष म्हणजे आपण कधीही सँडविच खाऊ शकतो. सँडविचचे अनेक प्रकार मिळतात. अगदी कमी वेळ सँडविच बनवण्यासाठी लागतो.

अय्यो... उष्टा सँडविच 10 कोटीला, फेसबुकवर विक्री; कुणी खाल्लाय हा अर्धवट सँडविच?
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 1:24 PM

मुंबई : आपल्यापैकी अनेकांनी आतापर्यंत विविध प्रकारची सँडविच नक्कीच खाल्ली असतील. हेच नाही तर महागात महाग हाॅटेल ते रस्त्यावरील गाड्यावर देखील आपल्याला सहज सँडविच मिळते. सँडविचचे अनेक प्रकार बघायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून सतत सँडविचची मागणी वाढताना दिसतंय. त्याचे कारणही तेवढेच महत्वाचे आहे. आपण सहज कुठेही बसून, उभे राहून किंवा चालत चालत देखील सँडविच खाऊ शकतो. विशेष म्हणजे सँडविचमध्ये फार जास्त प्रमाणात कॅलरी नसतात. यामुळेच बरेच लोक सँडविच खाण्यावर भर देतात.

साधारणपणे एका सँडविचची किंमत फार तर फार 500-800 पर्यंत असते. विशेष म्हणजे 30 रूपयांपासून देखील सँडविच मिळते. मात्र, सध्या एका सँडविचची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सँडविचची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. 10 कोटी रूपयाचे एक सँडविच आहे. हैराण करणारे म्हणजे हे सँडविच उष्टे आहे.

या सँडविचची किंमत ऐकून लोकांना चांगलाच धक्का बसलाय. उष्टे सँडविच आणि तेही तब्बल 10 कोटी रूपयांचे हे सँडविच आहे. या सँडविचची विक्री देखील सुरू आहे. तुम्ही विचार कराल की, या सँडविचमध्ये असे काय खास आहे, ज्याची किंमत तब्बल 10 कोटी आहे. विशेष म्हणजे या सँडविचची विक्री ही फेसबुकवर होत आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, इंग्लॅंडमध्ये राहणाऱ्या लीस्टर नावाच्या व्यक्तीने या सँडविचची विक्रीची पोस्ट शेअर केली. यासोबतच त्याने या सँडविचचा फोटो देखील शेअर केलाय. ग्रिल्ड, हे अर्धवट खाल्ले सँडविच आहे. यामध्ये चीज आणि थोडेसे मीट देखील आहे. हे सँडविच खूप क्रिस्पी असल्याचे सांगितले जातंय. मात्र, याची किंमत हैराण करणारी नक्कीच आहे.

या सँडविचची विक्री करण्याचे खरे कारण म्हणजे त्या सँडविचच्या मालकाला ते सँडविच पूर्ण खाल्ले जात नाहीये. यामुळेच तो विक्री करत आहे. इतकी जास्त सँडविचची किंमत असल्याने हे सँडविच आता तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. आता या व्यक्तीची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून अनेकजण या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.