PHOTO | मुंबई लोकल ट्रेनमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा फोटो!

मुंबईमधील (Mumbai) लोकलची चर्चा सर्वत्र असते. बहुतांश मुंबईकर शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी लोकल ट्रेनचा ( Local train) वापर करतात. इथल्या लोकल ट्रेनमध्ये चढणे हे एखाद्या मिशनपेक्षा कमी नाही. त्यामध्येही लोकल ट्रेनमध्ये (train) बसण्यासाठी जागा मिळण्यासाठी देखील नशीबच लागते. कारण या लोकल ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी असते.

PHOTO | मुंबई लोकल ट्रेनमध्ये झोपलेल्या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा फोटो!
सोशल मीडियावर फोटो व्हायरल Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 1:58 PM

मुंबई : मुंबईमधील (Mumbai) लोकलची चर्चा सर्वत्र असते. बहुतांश मुंबईकर शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी लोकल ट्रेनचा ( Local train) वापर करतात. इथल्या लोकल ट्रेनमध्ये चढणे हे एखाद्या मिशनपेक्षा कमी नाही. त्यामध्येही लोकल ट्रेनमध्ये (Train) बसण्यासाठी जागा मिळण्यासाठी देखील नशीबच लागते. कारण या लोकल ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी असते. बरेच लोक दारामध्ये उभे राहून जिवघेणा प्रवास दररोज करतात. वर्षांमध्ये कित्येक लोकांचा लोकलमधून पडून जीव देखील जातो. मात्र, असे असतानाही एक व्यक्ती चक्क लोकल ट्रेनमध्ये झोपल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

लोकलमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये आपण बघू शकतो की, एक व्यक्ती बोगीच्या सामानाच्या रॅकमध्ये निवांत झोपला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये, जीन्स आणि टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती सामानाच्या रॅकवर पाय पसरून शांतपणे झोपलेला आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने आपला चेहरा पूर्णपणे झाकला आहे. मात्र, या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. अनेकांनी या फोटो विविध कमेंट केल्या आहेत. मात्र, अनेकांना प्रश्न पडला आहे की, हा व्यक्ती इथे चढला कसा हाच.

युजरने दिल्या खतरनाक कमेंट

फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, मी खरं सांगतो की या व्यक्तीला पाहून मला हेवा वाटतो. दुसऱ्याने कमेंट करून लिहिले की, आता हे लोक याला शांतपणे झोपू देणार नाही. या फोटोला आतापर्यंत शेकडो लोकांनी लाईक केले आहे. तर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक ते प्रचंड शेअर करत आहेत. आता हा फोटो समोर आल्यापासून मुंबईकरही विचारात पडले आहेत की, खरोखरच लोकलमध्ये झोपण्यासाठी ही खास जागा आहे.

संबंधित बातम्या : 

‘लग्न.. लग्न.. लग्न..’; लग्नपत्रिकेवर छापला KGF 2 मधील यशचा डायलॉग; वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

Video : कुत्रा आणि मांजराची लुटूपुटूची भांडणं, व्हीडिओ पाहून खऱ्या मित्राची व्याख्या कळेल…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.