पोल डान्सची जबरदस्त क्रेझ! मुलाला जन्म देण्यापूर्वी काही तास आधीपर्यंत करत होती पोल डान्स VIDEO

निकोलशी सर्वजण सहमत नव्हते आणि लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. काही लोकांनी सांगितले की निकोलला मुलाची पर्वा नाही तर ती इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे सर्व करत आहे.

पोल डान्सची जबरदस्त क्रेझ! मुलाला जन्म देण्यापूर्वी काही तास आधीपर्यंत करत होती पोल डान्स VIDEO
pole dance during pregnancyImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 12:41 PM

पोल डान्स फॅन्सची कमतरता नाही पण एका महिलेला हे इतकं आवडायचं की गरोदरपणातही ती करतच राहिली. बाळाला जन्म देण्यापूर्वी तिने काही तास पोल डान्स केल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणारी डॅनियल निकोल सांगते की, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोल डान्स करत राहिली. मात्र, निकोलशी सर्वजण सहमत नव्हते आणि लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. काही लोकांनी सांगितले की निकोलला मुलाची पर्वा नाही तर ती इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे सर्व करत आहे.

सात वर्षांपासून पोल डान्स करणाऱ्या निकोलला एप्रिल 2021 मध्ये या छंदामुळे गर्भपातही झाला होता. पोल डान्समुळे तिला कठीण अनुभवांवर मात करण्यास मदत झाल्याचे ती सांगते.

नोव्हेंबर 2021 मध्ये निकोल पुन्हा एकदा गरोदर राहिली. यावेळी सुद्धा ती पोल डान्स करत राहिली असे करण्यापूर्वी तिने डॉक्टरांचा सल्ला घेतल्याचे निकोलने सांगितले. कोणतीही अडचण न येता तिने ऑगस्ट 2022 मध्ये आपल्या मुलाला जन्म दिला.

निकोलच्या म्हणण्यानुसार, गरोदरपणाच्या पहिल्या 20 आठवड्यात पोल डान्समध्ये फारसा बदल झाला नाही. त्यांनी ‘स्पिन पोल’ केले नाहीत. या दरम्यान तिने उलटा पोल डान्स करणे आणि खांबावर चढणे टाळले, असेही तिने सांगितले.

SWNSने जारी केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की, मुलाला जन्म देण्यापूर्वी डॅनियलने काही तास पोल डान्स केला होता.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.