शॉपिंग मॉलमध्ये केलं प्रपोज! लव्ह बर्ड्सचा व्हिडीओ व्हायरल

त्यात मुलींची एक भारी अपेक्षा असते ती म्हणजे प्रपोजल! बऱ्याच मुलींची इच्छा असते की आपल्या जोडीदाराने आपल्याला छान पद्धतीने प्रपोज करावं. सरप्राइज द्यावं. छान त्या घटनेची एक मेमरी असावी. मुले करतात सुद्धा तेच.

शॉपिंग मॉलमध्ये केलं प्रपोज! लव्ह बर्ड्सचा व्हिडीओ व्हायरल
proposal
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 10:38 PM

मुंबई: आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं असं माणसाला वाटतं आणि प्रेमात आपले सगळे लाड पुरवून घ्यावेत असंही त्या व्यक्तीला वाटत असतं. मग प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार, प्रत्येकाच्या स्वभावानुसार या नात्याचं स्वरुप बदलत जातं आणि मग त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची नाती बघायला मिळतात. अगदीच बोलायचं झालं तर कुणी आपल्या प्रेमाचा पब्लिक डिस्प्ले करतं कुणी करत नाही. आता रणवीर दीपिका बघा ना, त्यांना पाहिलं की मुलींना असं वाटतं की बास्स असाच नवरा पाहिजे.

मुलींना मुलांना दोघांनाही असं वाटतं की समोरच्याने आपल्यासाठी अमुक-तमुक केलं पाहिजे. त्यात मुलींची एक भारी अपेक्षा असते ती म्हणजे प्रपोजल! बऱ्याच मुलींची इच्छा असते की आपल्या जोडीदाराने आपल्याला छान पद्धतीने प्रपोज करावं. सरप्राइज द्यावं. छान त्या घटनेची एक मेमरी असावी. मुले करतात सुद्धा तेच. मुलं सुद्धा वेळ घेऊन आपल्या मैत्रिणीला प्रपोज करतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

व्हिडिओमध्ये एका शॉपिंग मॉलमधील गर्दीच्या ठिकाणी मुलगा अचानक पाठीमागून येतो. क्लिप जसजशी पुढे जात आहे, तसतसे तो काय करणार आहे, याची उत्सुकता लोकांना लागली आहे. मॉलमध्ये तो त्या मुलीच्या मागे मागे जातो आणि तिला आवाज देतो. ती जशी मागे वळून पाहते हा मुलगा लगेचच खाली गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करतो. हे पाहून मुलगी खूप भावूक होते आणि शेवटी ती मुलाला हातात अंगठी घालायला लावण्यासाठी हात पुढे करते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.