या खडकाळ भागात हरीण दिसतंय का तुम्हाला?
हरिण बहुधा जंगलात आढळतात. या फोटोत तो खडकांच्यामध्ये कुठेतरी लपलेला आहे. वारंवार प्रयत्न करूनही अनेकांना हरीण दिसले नाही. याचे कारण म्हणजे हरणाचा रंग आजूबाजूच्या वातावरणात पूर्णपणे मिसळलाय.
असेल तर तुम्ही ते 10 सेकंदात पाहू शकता. हा फोटो इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय आहे. अनेकांना 10 सेकंदात हरणाचा शोध घेण्यात यश आले, तर अनेकांना कितीही प्रयत्न करून सुद्धा ते शोधता आलेही नाही. हरिण बहुधा जंगलात आढळतात. या फोटोत तो खडकांच्यामध्ये कुठेतरी लपलेला आहे. वारंवार प्रयत्न करूनही अनेकांना हरीण दिसले नाही. याचे कारण म्हणजे हरणाचा रंग आजूबाजूच्या वातावरणात पूर्णपणे मिसळलाय.
तुम्हाला खडकांमध्ये हरिण दिसले का?
वन्यजीव शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी नेहमीच आपली हुशारी दाखवत असतात. शिकारीही कमी नसतो तो प्राण्याला नेहमीच फसवण्याचा प्रयत्न करतो. शिकारी प्राण्याला कळू नये म्हणून आजूबाजूच्या परिसरात लपून बसतो. जर आपल्याला अद्याप हरीण सापडले नसेल तर नीट निरखून पहा. छायाचित्रात सावलीच्या परिसरात आजूबाजूच्या डोंगराळ भागाचा शोध घ्यावा. हे स्पष्ट आहे की हरणाची त्वचा खडकांसारखीच असते. दोन्हीच्या रंगात थोडासा फरक आहे.
हरिण शोधण्यासाठी आपल्याकडे फक्त 10 सेकंद
जिथे शक्यता कमी आहे असे वाटते तेथे आपण पहा. ऑप्टिकल भ्रम सोडविण्यासाठी ही एक सामान्य युक्ती आहे. ज्या ठिकाणी प्रथमदर्शनी कोणी दिसणार नाही अशा ठिकाणी उपाय शोधा. बऱ्याचदा, जेव्हा लोक एखाद्या चित्राकडे पाहतात तेव्हा ते त्यांच्यासमोर काय सोपं आहे यावर लक्ष केंद्रित करतात. ते सर्वात आधी चित्राच्या मध्यभागी नजर टाकतात. हेच त्यांना भ्रमात लपलेल्या गोष्टी पाहण्यापासून वंचित ठेवते. याचे उत्तर सांगतो. मध्यभागी वरच्या बाजूला हरण डोकावताना आपल्याला दिसत आहे.