चला यात लिली शोधून दाखवा!

ऑप्टिकल इल्युजन हा एक असा खेळ आहे जो बहुधा प्रत्येकाला खेळायचा असतो, परंतु तो खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. या फोटो किचकट आहे पण निरीक्षण जर चांगलं असेल तर तुम्हाला लिलीचं फूल शोधायला अडचण येणार नाही.

चला यात लिली शोधून दाखवा!
Find the lily flowerImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 11:58 AM

ऑप्टिकल भ्रम आपल्याला फसविण्यासाठी पुरेसे आहे. या भागात आम्ही एक अतिशय वेगळं चित्र घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला गुलाबाच्या फुलांमध्ये लिलीचं फूल शोधावं लागणार आहे. खरं तर ऑप्टिकल इल्युजन हा एक असा खेळ आहे जो बहुधा प्रत्येकाला खेळायचा असतो, परंतु तो खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. या फोटो किचकट आहे पण निरीक्षण जर चांगलं असेल तर तुम्हाला लिलीचं फूल शोधायला अडचण येणार नाही.

जेव्हा हा फोटो सोशल मीडियावर समोर आला तेव्हा एका युजरने लोकांना आव्हान दिले की, जर सर्व प्रतिभावंतांचा स्वतःवर विश्वास असेल तर या प्रश्नाचे उत्तर द्या. या चित्रात फक्त गुलाबाची फुले दिसत असून त्यात एक लिलीचे फूलही ठेवण्यात आले आहे. हे फूल पूर्णपणे गुलाबाच्या फुलांच्या रंगात रंगलेलं आहे त्यामुळे ते सहज दिसत नाही पण तुम्हाला याचे पाच सेकंदात योग्य उत्तर द्यायचे आहे.

या चित्रात दिसणारे सर्व गुलाब लाल रंगाचे आहेत, तर काही गुलाब देखील लाल व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचे आहेत. कुणीतरी पुस्तक उघडल्यासारखं वाटतंय. या फुलांच्या मधोमध लिलीभोवती अनेक गुलाब आहेत. गंमत म्हणजे हे लिलीचं फूल दिसत नाही अशा पद्धतीने लपवून ठेवण्यात आलं आहे.

हे चित्र अगदी सोपे आहे, तरीही आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगत आहोत. नीट पाहिलं तर चित्राच्या उजव्या बाजूला मध्यभागी गुलाबाच्या फुलाच्या शेजारी ही पांढऱ्या रंगाची लिली दिसते. संपूर्ण चित्रातील हे एकमेव फूल आहे जे पांढरे आहे आणि यावरून ओळखता येते. हे चित्र दिसत नाही अशा पद्धतीने सेट करण्यात आले आहे. आता तुम्ही किती वेळात योग्य उत्तर पकडलं आहे याचा अंदाज घ्या.

Lily Flower

Lily Flower

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.