फक्त 7 सेकंदात या चित्रातली तलवार शोधून दाखवा!
आजकाल ऑप्टिकल इल्युजनचा ट्रेंड सुरु आहे. यात माणसाची हुशारी ओळखली जाते. माणसाचं व्यक्तिमत्त्व ओळखला जातं. पण खरा कस लागतो तो दिलेल्या वेळात हे कोडं सोडविण्यासाठी. एखादी गोष्ट शोधण्यासाठी बराच वेळ आपण घेतो, तीच गोष्ट जर वेळ लावून शोधायची असेल तर मात्र समस्या निर्माण होते.
मुंबई: ऑप्टिकल इल्युजन ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला नेहमी गोंधळात टाकते. हे कधी असं चित्र असू शकतं ज्यात तुम्हाला काय दिसतंय हे सांगावं लागतं, हे कधी असं चित्र असू शकतं ज्यात तुम्हाला काय आधी दिसतं हे सांगावं लागतं तर कधी यात नंबर शोधायचा असतो. अनेक प्रकार असतात या कोड्याचे. हे प्रकारचं ऑनलाईन कोडे असते. आजकाल ऑप्टिकल इल्युजनचा ट्रेंड सुरु आहे. यात माणसाची हुशारी ओळखली जाते. माणसाचं व्यक्तिमत्त्व ओळखला जातं. पण खरा कस लागतो तो दिलेल्या वेळात हे कोडं सोडविण्यासाठी. एखादी गोष्ट शोधण्यासाठी बराच वेळ आपण घेतो, तीच गोष्ट जर वेळ लावून शोधायची असेल तर मात्र समस्या निर्माण होते.
असाच एक जुना फोटो व्हायरल होत आहे, ज्यात तुम्हाला एक योद्धा दिसत आहे, पण या चित्रात तुम्हाला एक तलवार शोधायची आहे. हे कोडं लहान मुले आणि वृद्ध या दोघांसाठीही एक मनोरंजक कोडे आहे. ‘ या योद्धयाची तलवार कुठे आहे?’ असे विचारून लपलेली तलवार शोधण्याचे आव्हान हे कोडे देते.
फक्त 7 सेकंदात हे जाणून घ्यावं लागेल.
या चित्रात एक योद्धा लढाईसाठी सज्ज आहे. या फोटोतील तलवार शोधण्यासाठी हजारो लोक गोंधळलेले आहेत पण दिलेल्या 7 सेकंदात कोणालाही ती सापडली नाही. हे ऑप्टिकल भ्रम चित्र आपल्या आयक्यूची चाचणी करण्याचा आणखी एक मजेदार मार्ग आहे. हा भ्रम दूर करण्यात 90 टक्के लोक अपयशी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. जर तुम्ही लपवलेली तलवार फक्त 7 सेकंदात ओळखू शकलात तर तुमचा आयक्यू खूप वेगवान आहे. आम्ही खाली उत्तर देत आहोत.