आपण स्वत:ला स्मार्ट समजता का? सांगा मग कोणते आकडे दिसतायत

आज आम्ही एक असा फोटो शेअर करणार आहोत ज्यामध्ये आकडे लिहिलेले आहेत आणि तुम्हाला योग्य उत्तर शोधून सांगावे लागेल.

आपण स्वत:ला स्मार्ट समजता का? सांगा मग कोणते आकडे दिसतायत
find the hidden numbersImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 6:32 PM

आपण स्वत: ला स्मार्ट समजता का? जर होय, तर आम्ही तुमच्यासाठी असे काही आव्हान घेऊन आलो आहोत जे सोडवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला खूप डोकं लावावं लागेल. लहानपणी टीव्ही बघत असताना अचानक अँटेना हालत असे. मग ते दुरुस्त करण्यासाठी लोक आपाल्या छतावर जाऊन अँटेना दुरुस्त करायचे. हा फोटो बघून तुम्हाला असच काहीसं वाटेल पण खरं तर हे एक कोडं आहे. आज आम्ही एक असा फोटो शेअर करणार आहोत ज्यामध्ये आकडे लिहिलेले आहेत आणि तुम्हाला योग्य उत्तर शोधून सांगावे लागेल.

IAS अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. अनेकदा ते आपल्या अकाऊंटवर असे काही मजेशीर आणि गोंधळात टाकणारे ट्विट शेअर करत असतात.

पझल फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “फोटोत तुम्हाला किती नंबर दिसत आहेत?” हे चित्र अजिबात टीव्ही स्क्रीनसारखे दिसत नसले तरी त्यात तीन आकडे दडलेले आहेत. नीट लक्षात आलं तर उत्तर सहज मिळेल.

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये तुम्हाला तीन नंबर दिसतील. बराच वेळ पाहिल्यावर तुम्हाला स्वत:च या उत्तरावर उपाय सापडेल. असे अनेक लोक आहेत ज्यांना तासन् तास पाहिल्यानंतरही उत्तर सापडले नाही. रिप्लायसोबतच अनेकांनी ट्विटवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या.

एका युजरने लिहिले की, आधी टीव्हीची स्क्रीन काहीशी अशी दिसायची. आता तुम्हीही बघा आणि उत्तर द्या. उत्तर आहे 571.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.