Optical Illusion: चित्रात लपलंय अंडं! हे कोडं सगळ्यात अवघड
ते प्रत्येकालाच सापडणार नाही. आपली दृष्टी तीक्ष्ण असेल तरच हे आव्हान स्वीकारा.
ऑप्टिकल इल्यूजन सोडविणारे लोक अत्यंत हुशार आणि चतुर असतात. हे चित्र इतक्या चतुराईने सेट केलेलं असतं की, त्यात दडलेली रहस्ये शोधण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी आपण अपयशी ठरतो. अशा चित्रांमुळे मोठा गोंधळ उडतो आणि ही छायाचित्रे इंटरनेटवरही झपाट्याने व्हायरल होत असतात. पण तरीही लोक मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक भ्रम आजकालही व्हायरल होत आहे.
मेंदूची सक्रियता आणि बुद्ध्यांक पातळी वाढविण्याचा ऑप्टिकल भ्रम आव्हाने हा एक चांगला मार्ग आहे. आता हे चित्र बघा, जिथे बागेत अनेक पिल्ले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक अंडं हुशारीने लपवलं गेलं आहे.
ते प्रत्येकालाच सापडणार नाही. आपली दृष्टी तीक्ष्ण असेल तरच हे आव्हान स्वीकारा. मग उशीर कसला, सांगा तुम्हाला ते अंडं दिसतंय का?
व्हायरल होणारा हा फोटो एका गार्डनचा आहे. जिथे अनेक झाडं झाडांमध्ये भरपूर पिल्लं दिसतात आणि या मध्येच लपलेली अंडी आहे जी सहजासहजी दिसणार नाही. ज्यांनी हे कोडं सोडवलं त्यांचं अभिनंदन.
आम्ही तुम्हाला एक छोटाशी हिंट देतो. अंडी कुठे लपवली आहे ते सांगतो. चित्राच्या उजव्या बाजूला नजर टाकली तर पिलांनी वेढलेले एक अंडे दिसेल.