सावधान! सापासोबत असा खेळ जीवावर बेतू शकतो; पाहा, या मुलीसोबत काय घडलं? Snake video viral

Snake shocking video : धोकादायक (Dangerous) सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ इंटरनेटवर पाहायला मिळतात. एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल (Viral) होत आहे. तोे पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये अजगर (Python) एका मुलीचा हात पकडताना दिसत आहे.

सावधान! सापासोबत असा खेळ जीवावर बेतू शकतो; पाहा, या मुलीसोबत काय घडलं? Snake video viral
धोकादायक अजगराशी खेळताना युवती
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 1:31 PM

Snake shocking video : धोकादायक (Dangerous) सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ इंटरनेटवर पाहायला मिळतात. यातील अनेक व्हिडिओ असे आहेत, जे पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसतो. तर काही व्हिडिओ भीती वाटावी, असे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओमध्ये एक धोकादायक साप अजगर (Python) एका मुलीचा हात पकडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सापाचे जबडे पाहून तुम्हाला नक्की त्याची भीती वाटेल. व्हिडिओमध्ये एक मुलगी धोकादायक सापाशी खेळत असल्याचे दिसत आहे. सापासोबत मजा करण्याची चूक केल्याने मुलीला त्रास होतो, त्यानंतर ती स्वतःचे नुकसान करते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही तासांतच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

साप रागात…

काचेच्या केबिनमध्ये एक रागीट साप आरामात बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. इतक्यात एक मुलगी सापाजवळ पोहोचते. व्हिडिओमध्ये त्याच्या पुढे जे दिसत आहे ते आश्चर्यकारक आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की मुलगी तिचा उजवा हात सापाजवळ नेते आणि त्याच्याशी खेळू लागते.

इन्स्टाग्रामवर शेअर

ती मुलगी त्या सापाकडे हात दाखवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. यानंतर साप चिडतो आणि वेगाने जबडा उघडून मुलीचा हात पकडतो. हे दृश्य पाहून सोशल मीडिया यूझर्सच्या अंगावर काटाच येईल. व्हिडिओतील हे दृश्य खूपच भीतीदायक दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर snake._.world नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा :

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo

Viral Video : …म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

अरे, आपल्याला खेळायचंय; शिकार नाही करायची! असं तर ‘ही’ मांजर म्हणत नसेल ना! Funny video viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.