Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माणसाने अजगराच्या अंड्यांला हात लावला, पुढे काय झालं बघा…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण एका टेबलावर ठेवलेल्या एका मोठ्या बॉक्समध्ये एक महाकाय अजगर पाहू शकता. त्याचवेळी एक व्यक्ती अजगराच्या अंड्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी अजगर अशा प्रकारे...

माणसाने अजगराच्या अंड्यांला हात लावला, पुढे काय झालं बघा...
Python viral videoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 4:28 PM

मुंबई: साप लहान असो वा मोठा, समोर दिसला तर कोणाचीही हवा टाईट होते. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सापाच्या अंड्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, तेही पायथॉनच्या. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण एका टेबलावर ठेवलेल्या एका मोठ्या बॉक्समध्ये एक महाकाय अजगर पाहू शकता. त्याचवेळी एक व्यक्ती अजगराच्या अंड्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी अजगर अशा प्रकारे अंगावर येतो की ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. क्षणभर त्या माणसालाही काय करावं ते कळत नाही. हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. हे पाहून काही लोक म्हणतायत की, आई आपल्या मुलांना कधीच काही होऊ देत नाही.

अजगराच्या हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. वापरकर्ता एका प्राणीसंग्रहालयाचा मालक आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “गेल्या 35 वर्षांपासून ते सापांची काळजी घेत आहेत, परंतु आजचा हल्ला अत्यंत घातक होता. काही सेकंदाच्या या क्लिपला आतापर्यंत 1 लाख 36 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर अनेक युजर्स आश्चर्याने कमेंट करत आहेत.

एका युजरने लिहिलं, ‘अरे भाई, ऐसा मत करो।’ हा व्हिडिओ पाहून मला हृदयविकाराचा झटका आल्यासारखे वाटतंय. तर आणखी एका युजरने लिहिलं की, “मला असं का वाटतं की तो माणूस त्या अजगराच्या पिल्लाला घेण्याचा प्रयत्न करत होता.” आणखी एका युजरने लिहिलं, ‘भाऊ, अशा प्राण्यांपासून दूर राहणंच चांगलं. कधी काय होईल हेही कळणार नाही.”

छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.