1800 कोटींची लॉटरी जिंकून एक दमडीही मिळाली नाही, नशीबाने ‘असा’ दिला धोका

खरंतर, रेचल केनेडीने असं या तरुणीचं नाव आहे. तिने 1800 कोटींचा जॅकपॉट जिंकला होता पण यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं की नेटकऱ्यांनीही यावर हसू व्यक्त केलं आहे.

1800 कोटींची लॉटरी जिंकून एक दमडीही मिळाली नाही, नशीबाने 'असा' दिला धोका
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 7:36 AM

लंडन : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यीनीचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं, पण एका छोट्याशा चुकीमुळे तिची सगळी स्वप्न धुळीला मिळाली. खरंतर, रेचल केनेडीने असं या तरुणीचं नाव आहे. तिने 1800 कोटींचा जॅकपॉट जिंकला होता पण यानंतर तिच्यासोबत असं काही घडलं की नेटकऱ्यांनीही यावर हसू व्यक्त केलं आहे. (rachel kennedy win 1800 crore but she forgot to buy a ticket)

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राइटन विद्यापीठात पदवीधर शिक्षण घेत असलेली रेचल केनेडी दर आठवड्याला लॉटरी तिकीट खरेदी करून नंबरसोबत खेळायचे आणि एका आठवड्यात तिला जॅकपॉट लागला. रेचेल केनेडी म्हणाली की, हे कळल्यावर तिला खूप आनंद झाला, पण थोड्याच वेळात तिच्या पदरी निराशा आली. हे घडलं कारण रेचेलने त्या आठवड्याचं तिकिट विकतच घेतलं नव्हतं.

रेचेलने दिलेल्या माहितीनुसार, कामात खूप व्यस्त असल्यामुळे मला लॉटरीचे तिकीट घेता आलं नाही, असं ती म्हणाला. रेचेलचा बॉयफ्रेंड लियाम याने ट्विटरवर यासंबंधी माहिती दिली आहे. यासंबंधी त्याने एक फोटो शेअर करत जेव्हा तुमची गर्लफ्रेंड युरो मिलियन न खेळण्याचा निर्णय घेतला आणि आणि तिला लॉटरी लागते.

लॉटरीवर तेच नंबर होते ज्याचा लागला जॅकपॉट

ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये तिकिटाचा फोटो दिला होता. गेल्या आठवड्यातच तिने ते तिकीट खरेदी केलं होतं आणि पुढच्या आठवड्यात लॉटरीवर तेच नंबर छापले होते ज्यावर जॅकपॉट होता. पण त्या आठवड्यात तिने तिकीटीच खरेदी केलं नाही आणि तिच्या पदरी निराशा आली. यामुळे मी खूप दुखी झाली असल्याचंही तिने सांगितलं. (rachel kennedy win 1800 crore but she forgot to buy a ticket)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा काय आहे आजचे दर

बँक ऑफ बडोदाची जबरदस्त सेवा; 24 तासांत कधीही ‘या’ नंबरवर मिस्ड कॉलद्वारे मिळवा खात्यासंबंधी माहिती

6 कोटी लोकांसाठी मोठी बातमी! पीएफ व्याजदर कमी होणार; ‘या’ दिवशी घोषणा

(rachel kennedy win 1800 crore but she forgot to buy a ticket)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.