राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द! खत्म, टाटा, बाय-बाय म्हणत नेटकऱ्यांचा धुमाकूळ, जिकडे तिकडे मिम्स

राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोक विविध गोष्टींवर बोलू लागले. आता बंगला रिकामा करावा लागेल, असे काही जण म्हणत आहेत. तर कोणी हा अतिशय चांगला निर्णय असल्याचे सांगत आहेत. त्याचप्रमाणे एका युजरने मजेशीर अंदाजात लिहिलं आहे की 'हे चुकलं...संसदे आता कंटाळवाणी होणार."

राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द! खत्म, टाटा, बाय-बाय म्हणत नेटकऱ्यांचा धुमाकूळ, जिकडे तिकडे मिम्स
Rahul gandhi memesImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 5:36 PM

राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. मानहानीच्या खटल्यात सुरत कोर्टाने गुरुवारी त्याला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर हा मोठा निर्णय आला. यामुळे राहुल गांधी यांनाच नव्हे तर काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. ते केरळमधील वायनाडचे खासदार होते. मानहानीचा खटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याशी संबंधित आहे. प्रकरण असं आहे की 2019 साली कर्नाटकातील कोलार मध्ये एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या आडनावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती.

राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोक विविध गोष्टींवर बोलू लागले. आता बंगला रिकामा करावा लागेल, असे काही जण म्हणत आहेत. तर कोणी हा अतिशय चांगला निर्णय असल्याचे सांगत आहेत. त्याचप्रमाणे एका युजरने मजेशीर अंदाजात लिहिलं आहे की ‘हे चुकलं…संसदे आता कंटाळवाणी होणार.”

महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.