VIDEO : अभिनेत्री रकुलप्रीत सिंहचा ‘पावरी’ स्टाईल योगा, चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

रकुलप्रीतने सोशल मीडियावर अनोखा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती 'पावरी हो रही है' या गाण्यावर रकुल योगासन करताना दिसत आहे (Rakulpreet Singh joins the pawri pary with a yoga video goes viral).

VIDEO : अभिनेत्री रकुलप्रीत सिंहचा 'पावरी' स्टाईल योगा, चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 3:11 PM

मुंबई : सोशल मीडियावर सध्या ‘पावरी हो रही है’ ही ट्रेंड प्रचंड धुमाकुळ घालत आहे. अनेक सेलिब्रेटिंपासून बऱ्याच यूजर्सने या ट्रेंड संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता या ट्रेंडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रकुलप्रीत सिंह ही देखील सहभागी झाली आहे. रकुलप्रीतने अनोखा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती ‘पावरी हो रही है’ या गाण्यावर रकुल योगासन करताना दिसत आहे (Rakulpreet Singh joins the pawri pary with a yoga video goes viral).

रकुलप्रीतने शेअर केलेल्या व्हिडीओत नेमकं काय आहे?

रकुलप्रीतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्यात ती आपल्या योगा इंस्ट्रक्टरसोबत योगा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे योगा करत असताना बॅकग्राउंडला ‘पावरी हो रही है’ हे गाणं लागलं आहे. “ही मी आहे, ही अनुष्का आहे आणि इथे आमची पावरी होत आहे. अशाप्रकारे आमची पार्टी सुरु आहे”, असं कॅप्शन रकुलप्रीतने व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओला सव्वादोन लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी लाईक केलं आहे (Rakulpreet Singh joins the pawri pary with a yoga video goes viral).

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

पावरी नेमकी भानगड काय?

पाकिस्तानच्या दनानीर मुबीर नावाच्या तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ती आपल्या मैत्रीणींसोबत पार्टी करत होती. या व्हिडीओत ती ‘ये हमारी कार है, ये हम है, और ये हमारी पावरी हो रही है’, असं म्हणताना दिसली. पार्टीचा उल्लेख पावरी असा केल्याने सोशल मीडियावर तिची प्रचंड खिल्ली उडवली गेली.

View this post on Instagram

A post shared by Dananeer | ?? (@dananeerr)

भारतात ‘रसोडे मे कौन था’ असं रॅप साँग तयार करणारा म्युजिक कम्पोसर यशराज मुखाते याने तर दनानीर मुबीरच्या डॉयलॉगवर रॅप साँगच तयार केलं. या गाण्यात त्याने “ये हमारी चेअर है, ये हमारा चमच है”, असे वाक्य आणखी जोडले. त्याचं हे रॅप साँग सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. लोक या गाण्याचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बनवत आहेत.

हेही वाचा :

VIDEO : गुगल मिटींग सुरु आणि बायकोला किस करण्याचा मोह, कॅमेऱ्यात कैद ‘तो’ क्षण

पार्टीला ‘पावरी’ म्हणणारी पाकिस्तानी तरुणी प्रचंड ट्रोल, ‘PIB फॅक्ट चेक’चाही मौका पाहून चौका!

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.