डायमंड नेकलेसची चोरी CCTV मध्ये कैद, IPS ने विचारलं, कुणासाठी चोरला असेल?

या उंदराने दागिन्यांच्या शोरूममधून हिऱ्याचा हार उडवला. पुरावा म्हणून CCTV क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात तुम्हाला उंदराचा पराक्रम स्पष्टपणे दिसत आहे.

डायमंड नेकलेसची चोरी CCTV मध्ये कैद, IPS ने विचारलं, कुणासाठी चोरला असेल?
rat stole diamond necklaceImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 4:40 PM

उंदीर खूप नुकसान करतात. म्हणूनच त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध गोष्टींचा वापर करतात. पण उंदरांची दहशत इतकी तीव्र असते की ते बातम्यांचा भाग बनतात. होय, बिहारमधील उंदीर दारू पितात, यूपीतील उंदीर गांजाची विल्हेवाट लावतात. केरळमध्ये एका उंदराने असे काम केले की हे प्रकरण इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. वास्तविक या उंदराने दागिन्यांच्या शोरूममधून हिऱ्याचा हार उडवला. पुरावा म्हणून CCTV क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात तुम्हाला उंदराचा पराक्रम स्पष्टपणे दिसत आहे. केरळमधील कासरगोड येथील ‘किसना ज्वेलरी’च्या शोरूममध्ये अनेक नेकलेस ठेवण्यात आले होते. पण एके दिवशी नेकलेस कमी केल्यावर CCTV तपासले असता ते उंदीराचे काम असल्याचे निदर्शनास आले.

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी राजेश हिंगणकर (@RajeshHinganka2) यांनी 28 जानेवारी रोजी पोस्ट करत लिहिलं होतं- आता हा उंदीर हिऱ्याचा हार कोणी घेतला असेल.

या क्लिपला 28 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर पाचशेहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्याने गर्लफ्रेंडसाठी नेकलेस घेतला असावा, असे काही युजर्सने म्हटले आहे. तर काहींनी आयपीएसला उत्तर देताना लिहिले की, त्याच्या उंदीर राणीसाठी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.