Video : ‘सलमान’ने उतवरला भररस्त्यात शर्ट, खायला लागली थेट पोलीस स्टेशनची हवा!, पाहा व्हीडिओ…

आझम अन्सारी असं या व्यक्तीचं नाव आहे. तो ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरात रील बनवत होता. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याचे इन्स्टाग्राम रील बऱ्यापैकी सलमान खानच्या गाण्यावरचे आहेत. यात तो शर्टलेस दिसतोय.

Video : 'सलमान'ने उतवरला भररस्त्यात शर्ट, खायला लागली थेट पोलीस स्टेशनची हवा!, पाहा व्हीडिओ...
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 2:59 PM

मुंबई : सल्लू भाई म्हणजे सलमान खान (salman khan)… अनेकांच्या आकर्षणाचा विषय. तरूणींचा क्रश आणि तरूणांचा स्टाईल आयकॉन… त्याची शर्ट उतारण्याची स्टाईल अनेकांना भावते. अनेक तरूण त्याची ही स्टाईल कॉपी करतात. पण जर ‘सलमान’ने भररस्त्यात कपडे उतरवले तर… होय असं घडलंय. ‘सलमान’ने भररस्त्यात कपडे उतरवलेत पण डुप्लिकेट सलमानने… सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात डुप्लिकेट सलमान त्याचे कपडे उतरवताना दिसतोय. लखनौमध्ये ही घटना घडलीये. विशेष म्हणजे या डुप्लिकेट सलमान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेची सध्या जोरदार चर्चा (viral news) आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात डुप्लिकेट सलमान त्याचे कपडे उतरवताना दिसतोय. लखनौमध्ये ही घटना घडलीये. विशेष म्हणजे या डुप्लिकेट सलमान खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी शांतता भंगाचे कलम त्याच्यावर लावले आहे. चलान कापण्यात आलंय आणि नंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. पण विशेष बाबा म्हणजे पोलिसांनी या तरूणाला पकडलं तेव्हाही तो फोटोशूट करतच राहिला.

आझम अन्सारी असं या व्यक्तीचं नाव आहे. तो ठाकूरगंज पोलीस स्टेशन परिसरात रील बनवत होता. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याचे इन्स्टाग्राम रील बऱ्यापैकी सलमान खानच्या गाण्यावरचे आहेत. यात तो शर्टलेस दिसतोय.

त्याचा हा व्हीडिओ पियूष राय या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या तीस सेकंदाच्या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर सहाशे हून अधिक लोकांनी लाईक केलंय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी तो सलमान तर नाही ना? असा सवालही उपस्तित केला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.