Sam Curran Memes | “चुना लगा दिया रे बाबा…” म्हणत IPL च्या सगळ्यात महागड्या खेळाडूवर मिम्सचा पाऊस!
या सामन्यात फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरुवात संथ झाली आणि त्यांनी गुजरातच्या सर्व गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. पंजाबच्या एकाही खेळाडूला अर्धशतकाचा टप्पा गाठता आला नाही. पण या सगळ्यात पंजाबच्या चाहत्यांचा राग जर सर्वात जास्त एखाद्या खेळाडूवर दिसला असेल तर तो म्हणजे सॅम करण!
मुंबई: IPLआ ली की फॅन्स जागे होतात. ज्या दिवशी जी मॅच त्या दिवशी त्या हारलेल्या टीमवर मिमचा पाऊस. एखादा त्या टीममध्ये लोकप्रिय खेळाडू असेल आणि तो जर मॅचच्या दिवशी खेळला नाही तर त्या खेळाडूचं काय खरं नाही. त्यावर मिम चा पाऊस पडलाच म्हणायचा. आता सॅम करणच घ्या, फिल्डिंग म्हणा, बॅटींग म्हणा, बॉलिंग म्हणा तो सर्वच क्षेत्रात निपुण आहे. पण कालपासून सॅम करण ट्विटरवर प्रचंड ट्रोल होतोय. IPL च्या 16 व्या हंगामातील 18 वा सामना पंजाब आणि गुजरात यांच्यात मोहाली स्टेडियमवर खेळला गेला.. या सामन्यात फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरुवात संथ झाली आणि त्यांनी गुजरातच्या सर्व गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. पंजाबच्या एकाही खेळाडूला अर्धशतकाचा टप्पा गाठता आला नाही. पण या सगळ्यात पंजाबच्या चाहत्यांचा राग जर सर्वात जास्त एखाद्या खेळाडूवर दिसला असेल तर तो म्हणजे सॅम करण!
लिलावादरम्यान सॅम आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आणि पंजाबने त्याला आपल्या संघात सामावून घेण्यासाठी 18.5 कोटी रुपये खर्च केले. पण अशी कामगिरी पाहून चाहते खूप दु:खी झाले आहेत. त्यांनी पंजाब किंग्जला फसवले आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
Can someone care to tell what is #SamCurran doing in @PunjabKingsIPL ?
— Vikas Bhardwaj (@VikasBh50046850) April 13, 2023
Sam Curran run-up pic.twitter.com/Z0PUCcHhWW
— Advit (@rebelmoonzs) April 13, 2023
Sam Curran in the dressing room right now. pic.twitter.com/udz4O6yic7
— Krishna (@Atheist_Krishna) April 5, 2023
Sam Curran:- mai ICC tournament winner hu#GTvsPBKS Tewatia:- pic.twitter.com/1lrWWj8hdQ
— सिंह साहब?? (@mrsinghsahab194) April 13, 2023
#PBKSvsRR Sam Curran meeting Preity Zinta after the match: pic.twitter.com/UN5FqCik6V
— ?? رومانا (@RomanaRaza) April 5, 2023
Preity Zinta With Sam Curran After the Match: pic.twitter.com/RwhPB9EHNm
— Pulkit?? (@pulkit5Dx) April 13, 2023
Preity Zinta to Sam Curran after the match: pic.twitter.com/3rJhaJ7ina
— Komedi-wali (@Vegetarianmee) April 13, 2023
Most expensive player in the history of IPL is in academy today ??
What an inning it’s been from Sam Curran…22 runs off 22 balls? #PBKSvGT pic.twitter.com/HgIAgzZM2x
— TukTuk Academy (@TukTuk_Academy) April 13, 2023