Viral Video : ‘चका चक’ गाण्यावरचा चिमुकलीचा व्हीडिओ व्हायरल, पाहून साराही म्हणेल, किती क्यूट…

अवयाना केनिशा नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक गोंडस मुलगी टीव्हीसमोर नाचताना दिसते. टीव्हीवर सुरू असलेल्या 'चका चक' गाण्यावर सारा अली खानप्रमाणे डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. ती सारा फुल कॉपी करताना पाहायला मिळते.

Viral Video : 'चका चक' गाण्यावरचा चिमुकलीचा व्हीडिओ व्हायरल, पाहून साराही म्हणेल, किती क्यूट...
'चका चक' गाण्यावरचा चिमुकलीचा व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 11:10 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडमधल्या गाण्यांवर बनवलेले रील्स व्हायरल होत आहेत. त्यावरचे डान्स अनेकांच्या पसंतीस उतरतात. सोशल मीडियावर असे डान्सचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सारा अली खान (Sara Ali Khan) आणि धनुषच्या (Dhanush) अतरंगी रे या चित्रपटातील ‘चका चक’ (Chaka Chak) हे गाणे खूप गाजले. ज्यावर अनेकजण व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. नुकतंच एका मुलीने या गाण्यावरचा व्हीडिओ शेअर केला आहे. हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये ती अतरंगी रे (Atrangi Re) चित्रपटातील सारावर चित्रित झालेल्या ‘चका चक’ या गाण्यावर मुलींना सर्वोत्कृष्ट डान्स दाखवताना दिसत आहे. तिचा हा व्हीडिओ अनेकांचं लक्ष वेधून घेतोय. तिचा हा व्हीडिओ वाऱ्यासरका व्हायरल होतोय.

अवयाना केनिशा नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक गोंडस मुलगी टीव्हीसमोर नाचताना दिसते. टीव्हीवर सुरू असलेल्या ‘चका चक’ गाण्यावर सारा अली खानप्रमाणे डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. ती सारा फुल कॉपी करताना पाहायला मिळते.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परीने म्हणजेच मायरा वैकुळने याच गाण्यावर डान्स करतानाचा एक रिल व्हिडीओ शेअर केला. तीही हुबेहुब सारा अली खानप्रमाणे नाचताना दिसते. विशेष म्हणजे यात तिच्या चेहऱ्यावरील हावभाव फारच गोड आहेत. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.सध्या सोशल मीडियावर अतरंगी रे या चित्रपटातील चका चक हे गाणे प्रचंड ट्रेंड होत आहे. या गाण्यावर बरेच जण रिल व्हिडीओ बनवताना पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने या गाण्यावर डान्स केला आहे. या डान्समधील तिचे मूव्ह्स आणि स्टेप्स फॉलो करत त्याला कॉपी करुन नाचण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत.

संबंधित बातम्या

धक्कादायक! पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं, मानवतेला काळीमा फासणारी घटना

Video : “मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू…”, Jacqueline Fernandez झाली ‘सैराट’

Video : पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.