AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : मुलगा मगरीला खाऊ घालत होता खाद्य आणि अचानक…

मगर (Crocodile) हा सर्वात भयंकर भक्षकांपैकी एक आहे. जर कोणी त्याच्या शक्तिशाली जबड्यात अडकला तर त्याला जिवंत सुटणं कठीण आहे.

Viral Video : मुलगा मगरीला खाऊ घालत होता खाद्य आणि अचानक...
मगर
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 9:09 AM

Crocodile viral video : मगर (Crocodile) हा सर्वात भयंकर भक्षकांपैकी एक आहे. जर कोणी त्याच्या शक्तिशाली जबड्यात अडकला तर त्याला जिवंत सुटणं कठीण आहे. कारण पाण्याच्या दुनियेचा हा ‘राक्षस’ आपल्या तीक्ष्ण दातांनी मिनिटांत कोणाच्याही अंगावर काटा आणतो. त्यामुळे मोकाट जनावरेही या परिसरात जाण्यास टाळाटाळ करतात. आजकाल मगरीशी संबंधित एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. व्हिडिओमध्ये एक मुलगा मगरीला दूध पाजत आहे. पुढच्या क्षणी जे काही झालं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया(Social Media)वर लोकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हायरल (Viral) झालेला हा व्हिडिओ केवळ 25 सेकंदांचा आहे, मात्र तो पाहिल्यानंतर हृदयाचे ठोके वाढू शकतात.

मुलाची अवस्था होते वाईट

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नदीच्या काठावर असलेल्या झुडपांजवळ एक माणूस मगरीला चारा घालत आहे. पण पुढच्याच क्षणी जे काही घडतं, ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अन्न पकडण्यासाठी मगर आपला मोठा जबडा उघडतो, पण मांस खाताच ती व्यक्तीपर्यंत पोहोचते. मगरीला अगदी जवळून पाहून मुलाचीही अवस्था वाईट होते. मगरीनं मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं तुम्ही पाहू शकता, परंतु मुलगा कसा तरी तेथून पळून जाण्यात यशस्वी होतो.

इन्स्टाग्रामवर शेअर मगरीचा हा आश्चर्यकारक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर discoversharks नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 18 जानेवारी रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत 8 लाख 78 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे.

यूझर्सच्या कमेंट्स

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरनं कमेंट केली, ‘मुलावर झालेला हल्ला पाहून माझीही तब्येत बिघडली’. आणखी एका यूझरनं लिहिलंय, की ‘मैं शर्त लगाता हूं कि ये लड़का अब दोबारा कभी मगरमच्छ को खाना नहीं खिलाएगा.’

आता शाकाहारी फिश फ्रायचा Video होतोय Viral; यूझर्स म्हणतायत, या किंमतीत दोन किलो मासे येतील!

अबब..! 30 फुटांहूनही अधिक उंचीवरून उडी? 82 लांखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलाय ‘हा’ Video

डोंगराळ रस्त्यावर अडकला ट्रक, पुढे काय होतं? Video सोशल मीडियावर Viral

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.