तुम्ही Single आहात काय? मग लग्नाच्या शॉपिंगसाठी दुकानात गेलेल्या मुलाचा ‘हा’ Viral video पाहा

Single boys funny video : एका फर्निचरच्या (Furniture) दुकानातला एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. एक तरूण फर्निचरच्या दुकानात जातो आणि आपल्या लग्नासाठी फर्निचर पाहायला आलो असल्याचे दुकानदाराला सांगतो. त्यांचा संवाद सुरू होतो.

तुम्ही Single आहात काय? मग लग्नाच्या शॉपिंगसाठी दुकानात गेलेल्या मुलाचा 'हा' Viral video पाहा
लग्नाच्या खरेदीसाठी दुकानात गेलेला Single मुलगाImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 8:30 AM

Single boys funny video : लग्नसराई सुरू आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असतो ती म्हणजे शॉपिंग (Shopping). नवरा-नवरी आणि मग त्यांचे कपडे, सजावटीचे साहित्य आणि बरेच काही असते. याची तयारी एकदा लग्न ठरले की सुरू होते. त्यासाठी मोठमोठी दुकाने असतात. त्यांचा व्यवसायही अशा मौसमात चांगलाच वाढतो. लग्न झाल्यानंतरच्या साहित्य खरेदीही करावी लागते. म्हणजेच घरातले फर्निचर. हे फर्निचर घेण्यासाठीही दुकानात गर्दी होत असते. कधीकधी काहीच घ्यायचे नसते, मात्र दुकानात जाऊन चौकशी करणे हा उद्योग काहीजण करतात. अशाच एका फर्निचरच्या (Furniture) दुकानातला एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. एक तरूण फर्निचरच्या दुकानात जातो आणि आपल्या लग्नासाठी फर्निचर पाहायला आलो असल्याचे दुकानदाराला सांगतो. त्यांचा संवाद सुरू होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर त्यातली धमाल लक्षात येते.

‘फोर पीस काय असते?’

व्हिडिओमध्ये पाहू शकता, की एक तरूण ग्राहक फर्निचरच्या दुकानात आला आहे. दुकानदार त्याला विचारतो, काय हवे आहे. मग तो म्हणतो, की लग्नासाठी काही फर्निचर पाहायला आलो आहे. मग दुकानदार त्याला विविध साहित्य दाखवतो. एक फोर पीसही दाखवतो. पण ग्राहकाला काही फोर पीस समजत नाही. मग तो त्याला सांगतो, की या बेडसोबत अलमारी, डिव्हायडर आणि ड्रेसिंग या वस्तू त्यासोबत मिळतात. मग या सर्वांची किंमत तो विचारतो. पण ती किंमत काही त्या ग्राहकाला परवडत नाही, तो काय उत्तर देतो, त्यासाठी हा व्हिडिओ पाहा…

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून सलमान नोमान (Salman Noman) या चॅनेलवरून तो 15 मार्चला अपलोड करण्यात आला आहे. एका दिवसातच त्याला 7 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. Kya single log zada bore hote? kya ap single ho? अशी मजेदार कॅप्शनही व्हिडिओला देण्यात आली आहे.

आणखी वाचा :

पत्र देण्यासाठी गेली अन् हरिणांनी रोखला मार्ग, मेलवाहकास आला मजेशीर अनुभव; पाहा Video

संगीत खुर्ची नाही तुफान आहे हे! चक्रीवादळाच्या तडाख्यानं हवेत उडाल्या खुर्च्या, Video viral

तरुणीचं धाडस! सापाला उचलून रस्त्याच्या कडेला सोडलं, Video viral

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.