भाऊ बहिणीचं प्रेम! हे बघून बहीण खूप भावुक झाली

व्हायरल व्हिडीओमध्ये 'प्युअर लव्ह' या कॅप्शनमधून त्यांच्यातलं खरं प्रेम दिसून आलं.

भाऊ बहिणीचं प्रेम! हे बघून बहीण खूप भावुक झाली
brother sister loveImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 5:57 PM

भाऊ-बहिणीचं प्रेम हे आपल्या आयुष्यातल्या इतर नात्यांपेक्षा नक्कीच खूप वेगळं असतं. तेव्हा बहुतेक घरांमध्ये अशी दृश्यं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील जिथे दोन भाऊ-बहीण कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडताना दिसतात. मात्र, एकमेकांसाठी उभे राहण्याची वेळ येते तेव्हा दोघेही मागे हटत नाहीत. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला, जेव्हा भावाने बहिणीसाठी गिफ्ट दिलं, ते पाहून बहिण खूप भावूक झाली. रडत रडत तिने ती भेटवस्तू पाहिली आणि भावाला मिठी मारली.

ऐश्वर्या भदाणे नावाच्या युझरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओमध्ये ‘प्युअर लव्ह’ या कॅप्शनमधून त्यांच्यातलं खरं प्रेम दिसून आलं.

इंटरनेटवर लाखो लोकांची मने भावुक करणारा हा व्हिडिओ. या व्हिडिओत एका भावाने आपल्या बहिणीला स्कूटी गिफ्ट केलीये.

बहिणीच्या हातात एक बॉक्स दिला तेव्हा तिला आश्चर्य वाटलं, पण आतमध्ये उघडल्यावर तिला स्कुटीची चावी दिसली आणि समोर एक नवीन स्कुटी उभी होती.

ही भेट आपल्यासाठीच आहे, हे समजताच ती एकदम चकित झाली. आनंदाच्या भरात ती रडली आणि तिने भावाला मिठी मारली.

या दरम्यान भाऊही खूप भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर बरेच लक्ष वेधून घेतले.

इंटरनेटवरील लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला. “तु खूप भाग्यवान आहेस की तुला असा भाऊ मिळालाय” अशी प्रतिक्रिया नेटकरी देतायत.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.