स्विमिंग पूलमध्ये चिमुरडीचा भन्नाट डान्स स्टेप, आईसोबत पोहतानाचा व्हिडीओ व्हायरल!

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी तिच्या आईसोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. मुलगी ट्यूबमध्ये बसलेली दिसत आहे, तर तिच्या आईने तिला पकडले आहे.

स्विमिंग पूलमध्ये चिमुरडीचा भन्नाट डान्स स्टेप, आईसोबत पोहतानाचा व्हिडीओ व्हायरल!
स्विमिंग पूलमध्ये मजा करणारी चिमुरडी
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 12:17 PM

सोशल मीडिया हे असं व्यासपीठ आहे की, जिथे कधी, काय व्हायरल होईल सांगता येत नाही. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ पहायला मिळतात, काही व्हिडीओ असे असतात की जे पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. आता जो व्हिडिओ समोर आला आहे तो सर्वांची मनं जिंकत आहे आणि लोक तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत. तुम्ही सर्वांनी सोशल मीडियावर अनेक मुलांचे व्हिडिओ पाहिले असतील. हे असे व्हिडीओ असतात, जे तुम्हाला पोट धरुन हसवतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुमारे 2-3 वर्षांची मुलगी स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे आणि ती तिच्या आईला पाहून असं काही करते की आता ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( small baby cute video Toddler seen dancing in baby swimming pool people reacted on viral video)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी तिच्या आईसोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. मुलगी ट्यूबमध्ये बसलेली दिसत आहे, तर तिच्या आईने तिला पकडले आहे. व्हिडिओमध्ये तिची आई जशी स्टेप करते, तशीच ती मुलगीही करते. आता या मुलीच्या एक स्टेप आणि एक्सप्रेशनमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकांना हा व्हिडिओ एवढा आवडला आहे की ते पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. choudharyaditya2002 च्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज आले आहेत, त्याचबरोबर लाखो कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

पाहा व्हायरल होत असलेला व्हिडीओ-

लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट करताना लिहिले, ‘ही मुलगी आणि तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘तिने खरोखरच भारी डान्स केला आणि तो व्हायरल झाला’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘मी या चिमुरडीच्या प्रेमात पडलो आहे.’, अनेकांनी इमोजीजद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही पाहा:

Video: चॉकलेट आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस, दिल्लीतील विचित्र स्ट्रीट फूड पाहून नेटकरी भडकले!

Viral: डोंगरकड्याच्या शेवटी बसून फोटो काढण्याचं वेड, दरीची खोली पाहून नेटकऱ्यांचा अंगावर काटा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.