Video | डोळे मिटलेले, चेहऱ्यावर हसू, गाणं ऐकणारा गोड चिमुकला एकदा पाहाच !

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एका छोट्या मुलाने जे केलं आहे, ते पाहून सगळेच अवाक झाले आहेत. हा मुलगा अतिशय छोटा आहे. दिसायला छोटा असला तरी हा मुलगा अतिशय चाणाक्ष असल्याचे दिसतेय.

Video | डोळे मिटलेले, चेहऱ्यावर हसू, गाणं ऐकणारा गोड चिमुकला एकदा पाहाच !
small boy viral video
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 4:12 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील बरेच व्हिडीओ हे लहान मुलांचे असतात. लहान मुलांच्या खोड्या पाहून सगळ्यांचा मूड फ्रेश होतो. कदाचित याच कारणामुळे त्यांचे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलाचे गाण्याविषयी असलेला प्रेम पाहून सगळेच अवाक झाले आहेत.

छोट्या मुलाला गाण्याची विलक्षण जाण

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एका छोट्या मुलाने जे केलं आहे, ते पाहून सगळेच अवाक झाले आहेत. हा मुलगा अतिशय छोटा आहे. दिसायला छोटा असला तरी हा मुलगा अतिशय चाणाक्ष असल्याचे दिसतेय. या मुलाला गाण्याविषयी असलेली जाण विलक्षण आहे. त्याचे गाण्यावरील प्रेम पाहून सगळेच नेटकरी हरखून गेले आहेत.

मुलगा डोळे बंद करुन मजेत गाणे ऐकतोय

व्हिडीओमध्ये दिसत असलेला मुलगा एका कारमध्ये बसला आहे. कारमध्ये बसून हा मुलगा मजेत गाणे ऐकत आहेत. विशेष म्हणजे गाण्यांचा आस्वाद घेत असताना तो कसलीही चिंता करत नाहीये. डोळे मिटून मान डोलवत तो मजेत गाणं ऐकतोय. या वयामध्ये छोटी मुलं आपल्या आई-वडिलांवीना राहणं पसंद करत नाहीत. आईवडील दूर गेले की त्यांना दु:ख होतं. ते रडायला लागतात. या व्हिडीओतील मुलाला मात्र कसलीही चिंता असल्याचं दिसत नाहीये. तो निवांतपणे डोळे मिटून आनंदात गाण्यांचा आस्वाद घेत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छोट्या मुलाचा हाच बिनधास्तपणा सर्वांना आवडला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून खूश झाले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअरही केले जात आहे. सध्या हा व्हिडीओ सोशळ मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

इतर बातम्या :

दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, माझा जीव जळून जातो, मला एकही पटेना, पठ्ठ्याचं थेट आमदारांना पत्र

WOW ‘या’ व्यक्तीने सोन्याच्या दागिन्यांनी साकारले अब्दुल कलाम, VIDEO पाहूुन तुम्हीही म्हणाल अप्रतिम!

Video: स्टंट करताना स्टाईल दाखवत होता, तरुणाचं स्केटबोर्डवरचं नियंत्रण सुटलं, पुढं काय घडलं नक्की पाहा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.