Video : टायरमध्ये बसून चिमुकला गोल-गोल फिरला, जबरदस्त Ride पाहून नेटिझन्स अवाक

लहान मुलांना जी गोष्ट भेटेल ते त्यात आनंद मानतात. छोट्या गोष्टीतूनही आनंद लुटण्याचा कसब लहान मुलांमध्ये असतो. हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये एक चिमुकला टायरमध्ये बसून कसा मज्जा करतोय हे पाहण्याजोग आहे.

Video : टायरमध्ये बसून चिमुकला गोल-गोल फिरला, जबरदस्त Ride पाहून नेटिझन्स अवाक
Viral Funny video
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 3:20 PM

मुंबई : ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ अशी अत्यंत जुनी म्हण आहे. त्याअर्थी लहानपणीच आयुष्यातील अनेक सुखं उपभोगता येतात. त्यामुळे बच्चेकंपनी छोट्या छोट्या गोष्टीतही आनंदी होत असल्याचं आपण पाहतो. त्यामुळे छोट्या मुलांचे मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर देखील तुफान व्हायरल होतात. त्याच्या वेगवेगळ्या गंमती-जमती, मज्जा-मस्ती आणि वेगवेगळ्या खेळांचे व्हिडीओ पाहून सर्वांनाच प्रसन्न वाटतं. अशाच एका चिमुकल्याचा टायरमध्ये बसून राईड करत मज्जा करतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Small Boy Sat inside the Tires and Playing on road very Joyfull video)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हल्का पाऊस पडत असताना पावसात काही मुलं भिजत मस्त खेळ खेळत आहेत. त्यात एक मुलगा थेट टायरच्या आत बसून स्वत:ला गोल गोल फिरवत रस्त्यावरुन मस्तपैकी राईड करतोय. या मुलाचा इतका भारी बॅलन्स पाहून सगळेच अवाक पडले असून नेटकरी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. तर सर्वांत आधी तुम्हीही हा व्हिडीओ पाहाच…

आयपीएस अधिकाऱ्यांकडून व्हिडीओ शेअर

हा व्हिडीओ पाहिल्यावर आपोआपच चेहऱ्यावर हसू उमटते. अनेकांना बालपणीची पावसात भिजतानाची मज्जा मस्ती आठवते. सारखा सारका पाहू वाटणारा हा व्हिडीओ भारतीय पोलिस सेवेत आयपीएस पदावर कार्यरत असणाऱ्यारूपिन शर्मा यांनी शेअर केला असून मजेशीर कॅप्शन ही दिलं आहे. त्यांन लिहिलंय मुलाचा बॅलन्स भारीच आहे.

इतर बातम्या :

Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं…

Video : मगरीच्या पाठीवर बसला सारस पक्षी, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

Video : कुत्र्याशी मस्करी करणं पडलं महाग, अतिहुशारी करणाऱ्या मुलाला कुत्र्याने शिकवला धडा

(Small Boy Sat inside the Tires and Playing on road very Joyfull video)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.