Viral : अबब..! माणसांबरोबर सापाचाही विमानप्रवास, ‘हा’ Video पाहून दरदरून घाम फुटेल!

Wild Animal Video : व्हायरल (Viral) झालेला व्हिडिओ (Video) पाहा. यात साप समोर दिसत आहे. क्वालालंपूरहून आलेल्या एका फ्लाइटमध्ये विमानाच्या प्रकाशित भागात (दिव्यात) साप लटकताना आढळला. त्यानंतर प्रवाशांचे काय हाल झाले असतील, हा विचार न केलेलाच बरा.

Viral : अबब..! माणसांबरोबर सापाचाही विमानप्रवास, 'हा' Video पाहून दरदरून घाम फुटेल!
क्वालालंपूरहून मलेशियाच्या तवाऊला जाणाऱ्या विमानात आढळला साप
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 4:17 PM

Wild Animal Video : सोशल मीडियावर विविध प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ खूपच गोड असतात. विशेषत: पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ आपल्याला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. दुसरीकडे जंगली प्राण्यांचे व्हिडिओ. ते आपल्याला हसवत नाहीत, मात्र त्यामुळे आपल्याला भीती नक्की वाटते. जंगली प्राण्यांमधला अत्यंत धोकादायक, जीवघेणा असा प्राणी म्हणजे साप (Snake). अनेकांना नाव काढलं तरी भीती वाटते. विचार करा तर तो तुमच्या समोर आला तर… आता व्हायरल (Viral) झालेला व्हिडिओ (Video) पाहा. यात तर साप समोर दिसत आहे. क्वालालंपूरहून आलेल्या एका फ्लाइटमध्ये विमानाच्या प्रकाशित भागात (दिव्यात) साप लटकताना आढळला. त्यानंतर प्रवाशांचे काय हाल झाले असतील, हा विचार न केलेलाच बरा. अनेकांची घाबरगुंडी उडाली असेल.

ट्विटरवर शेअर

एअर एशिया एअरबस A320-200 हे क्वालालंपूरहून मलेशियाच्या तवाऊ येथे जात होते. ही छोटी क्लिप मूळतः व्यावसायिक पायलट हाना मोहसिन खान यांनी ट्विट केली होती. त्या फ्लाइट मॅनिंग करत होत्या, की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र व्हिडिओ धडकी भरवणारा आहे. यूझर्सनी त्यावर कमेंट्सही केल्यात.

घरालाच लावली आग

अमेरिकेतील मेरीलँडमधील एका व्यक्तीने सापांपासून सुटका करण्याच्या प्रयत्नात चुकून आपल्या घराला आग लावल्याचे सांगितले जात आहे. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, तो माणूस जळत्या कोळशाचा धूर वापरून सापांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याऐवजी, 10,000 चौरस फुटांचे घर आगीत जळून खाक झाले.

आणखी वाचा :

Leopard viral video : सोशल डिस्टन्सिंगचं पालन ‘इथं’ही गरजेचं, अन्यथा जीवही जाऊ शकतो!

Dog viral video : पहिल्यांदा शिमला मिरची खाल्ल्यानंतर असे काही हावभाव करतो ‘हा’ कुत्रा, तुम्हाला हसूच येईल!

Shocking sea water video : समुद्रातल्या पाण्यात Enjoy करत होते Ride, तेवढ्यात अचानक…

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.