Video | हिंसक पक्षी चाल करुन आला, सापाने जबड्यात पकडताच फडफडायला लागला, थरारक युद्धाचा व्हिडीओ व्हायरल

काही व्हिडीओंना पाहून आपण घाबरून जातो. सध्या तर साप आणि पक्ष्यामधील एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

Video | हिंसक पक्षी चाल करुन आला, सापाने जबड्यात पकडताच फडफडायला लागला, थरारक युद्धाचा व्हिडीओ व्हायरल
BIRD AND SNAKE VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 11:59 PM

मुंबई : सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे चांगलेच मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण घाबरून जातो. सध्या तर साप आणि पक्ष्यामधील एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. (snake trying to kill bird dangerous fight between snake and bird went viral on social media)

पक्ष्याने सापावर जोरदार हल्ला केला

या व्हिडीओमध्ये एका पक्ष्याने आपले भक्ष्य म्हणून एका विषारी सापावर हल्ला केला आहे. मात्र सापाने पक्ष्याचा हा हल्ला मोठ्या शिताफीने परतवून लावला आहे. दोघांमधील युद्धाचा हा व्हिडीओ चांगलाच रंजक आहे. हा प्रकार पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. जीव वाचवण्यासाठीची साप आणि पक्षी यांच्यातील धडपड पाहण्यासारखी आहे.

योग्य वेळ येताच सापाचा पक्ष्यावर हल्ला

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पक्षी आणि साप असे दोघेही जिद्दीला पेटले आहेत. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक पक्षी सापावर जोरदार हल्ला करताना दिसतो आहे. पक्षी चाल करुन आल्याचे दिसताच सापसुद्धा सतर्क झाला आहे. सापाने पक्षी आपल्या जवळ येण्याची वाट पाहिली आहे. पक्ष्याने सापाला पकडण्यासाठी त्याची चोच समोर केल्याचे आपल्याला दिसत आहे. हीच वेळ साधत सापानेसुद्धा आपला जबडा उघडला आहे. जबडा खोलून साप पक्ष्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

सापापासून सुटका होताच पक्ष्याने पळ काढला

शेवटी सापाने पक्ष्याला पकडले आहे. सापाच्या तावडीत सापडल्यानंतर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पक्षी चांगलाच धडपडताना दिसत आहे. शेवटी जीवाच्या आकांताने प्रयत्न केल्यानंतर पक्षी सापाच्या तावडीतून त्याची सुटका करुन घेऊ शकला आहे. तसेच सापापासून सुटका होताच त्याने पळ काढला आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. याच संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले असून ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र त्याला @Ayush_speak या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

(snake trying to kill bird dangerous fight between snake and bird went viral on social media)

इतर बातम्या :

Video | हेल्मेट घालून थाटात निघाली, मध्येच कारला धडकली, थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

Video | मोदींच्या आवाजात नीरज चोप्राला शुभेच्छा, श्याम रंगीलाचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO | अभ्यास सोडून छोटी मुलगी इन्स्टाग्राम रिल्स करण्यात मग्न, आईने शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहाच

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.