दिवाळीसाठी सोनपापडी भाड्याने मिळेल, सोनपापडीचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल

अशीच एक मिठाई आहे सोन पापडी. सोनपापडी दिवाळीत सर्वाधिक दिली जाते. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर सोन पापडीबद्दलेच मिम्स व्हायरल होत आहेत. चला पाहूया सोशल मीडियावरील काही मीम्स.

दिवाळीसाठी सोनपापडी भाड्याने मिळेल, सोनपापडीचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल
दिवाळीत सोनपापडीचे मिम्स
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 11:20 AM

प्रत्येक सणाला काही ना काही मिठाई देण्याची परंपरा गेल्या काही काळात चांगलीच पसरली आहे. आपल्याकडे आधी दिवाळीत फरळ देण्याची परंपरा होती, जी आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाळली जाते, मात्र आता मिठाई देण्याच्याही परंपरेने त्यात भर पडली आहे. मात्र या दिवाळीच्या दिवशी मिठाईत असं काहीतरी गोडधोड येतं, की जे पाहिल्यानंतर पोटात गोळा उठतो, कारण हीच मिठाई भरपूर प्रमाणात लोक एकमेकांना देतो. अशीच एक मिठाई आहे सोन पापडी. सोनपापडी दिवाळीत सर्वाधिक दिली जाते. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर सोन पापडीबद्दलेच मिम्स व्हायरल होत आहेत. चला पाहूया सोशल मीडियावरील काही मीम्स. (Soan papdi Sweet box viral on social media before diwali users makes funny memes jokes Diwali Gifts)

सोन पापडीचा बॉक्स अनेकदा फिरुन फिरुन आपल्याकडेच येतो, काहीजण आपल्याला सोन पापडीचा बॉक्स पाहून लगेच तो दुसऱ्यांना गिफ्ट करतात. याच गोष्टींवर नेटकऱ्यांनी आपली कल्पकता वापरली आहे. ज्यात वेलकम सिनेमातील रोटेशन गेमचा सीन दाखवण्यात आला आहे. एकाने तर दिवाळीसाठी सोनपापडी भाड्याने मिळेल अशीही जाहिरात केलेली इथं दिसते आहे. चला तर हे मजेदार मिम्स पाहुया…

खाली व्हायरल होत असलेले मीम्स पाहा-

 

 

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.