#HugDay : सोशल मीडिया यूझर्स जोशात, Share केले मजेदार memes; तुम्हालाही हसू आवरणार नाही

Valentine Week : या प्रेमाच्या आठवड्यात साजरा होणारा सहावा दिवस हग डेची (Hug Day) अनुभूती शब्दात सांगता येणार नाही. शास्त्रज्ञ (Scientist) असे म्हणतात, की जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा शरीरावर खूप सकारात्मक (Positive) प्रभाव पडतो.

#HugDay : सोशल मीडिया यूझर्स जोशात, Share केले मजेदार memes; तुम्हालाही हसू आवरणार नाही
HugDayनिमित्त सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मीम्स
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 1:02 PM

Valentine Week : व्हॅलेंटाइन वीक हा जोडप्यांसाठी खास असला तरी या प्रेमाच्या आठवड्यात साजरा होणारा सहावा दिवस हग डेची (Hug Day) अनुभूती शब्दात सांगता येणार नाही. कदाचित म्हणूनच असे म्हणतात, की जादुची झप्पी प्रत्यक्षात जादुई आहे. या दिवशी जोडपे एकमेकांना मिठी मारतात आणि हा दिवस खास साजरा करतात. या दिवशी प्रेमळ जोडपे आपल्या जोडीदाराला मिठी मारतात आणि त्यांच्या मनातील गोष्टी शेअर करतात, आपल्या भावना व्यक्त करतात. शास्त्रज्ञ (Scientist) असेही म्हणतात, की जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा शरीरावर खूप सकारात्मक (Positive) प्रभाव पडतो. म्हणजेच काय, तर कोणताही सण किंवा एखादा विशिष्ट दिवस आपण साजरा करत असू, तर त्यामागे काही तरी शास्त्रीय कारण असतेच. व्हॅलेंटाइन डेचेही असेच आहे. व्हॅलेंटाइन वीकमध्ये साजरे केले जाणारे सात दिवसही असेच आहे. यातील हग डे म्हणजेच आलिंगण दिवस काही खास आहे.

सोशल मीडियावर ट्रेंड

सोशल मीडियावरही #HugDay ट्रेंड करत आहे. एकीकडे प्रेमी युगुल येऊन आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कविता आणि कोट्स लिहित आहेत, तर दुसरीकडे सिंगल मीम्स बनवून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हे मीम्स पाहुन तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही.

व्यक्त करा भावना

या हग डेला जर तुम्हाला तुमच्या मनातील काही सांगायचे असेल तर प्रेमाच्या व्यक्तीला अलिंगण देऊन, मिठी मारून तुमच्या भावना अनुभवा. व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात रोज डेने होते. रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि शेवटी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.

आणखी वाचा : 

आजोबा जोमात, पाहणारे कोमात! आयपीएस अधिकाऱ्यानं Share केलेला ‘हा’ Dance video होतोय Viral

Little child viral video : Alexaनं गाणं ऐकवल्यानंतर किती सुंदर डान्स करतोय ‘हा’ चिमुकला

Incredible India : ‘इथे’ एक कप चहा पिणंदेखील स्वर्गसुख, Anand Mahindra यांनी शेअर केला अप्रतिम Photo

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.