Speaking English | बाकी काही असू नसू, इतका कॉन्फिडन्स हवा आयुष्यात!

खरं तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं इंग्रजी चांगलं नाही. ते अजिबात योग्य नाही असे म्हणा. असं असून सुद्धा ही व्यक्ती एवढ्या आत्मविश्वासाने इंग्रजी बोलते की बास्स. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही गोंधळून जाल. काहीही म्हणा पण आयुष्यात इतका कॉन्फिडन्स हवा!

Speaking English | बाकी काही असू नसू, इतका कॉन्फिडन्स हवा आयुष्यात!
Speaking english viral videoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 5:54 PM

मुंबई: ही व्हायरल व्हिडिओ तुम्ही स्वतःच्या रिस्कवर बघा, कारण हा व्हिडीओ पाहून तुम्ही खूप हसणार आहात. हसून हसून लोटपोट व्हाल असा हा व्हिडीओ आहे. खरं तर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं इंग्रजी चांगलं नाही. ते अजिबात योग्य नाही असे म्हणा. असं असून सुद्धा ही व्यक्ती एवढ्या आत्मविश्वासाने इंग्रजी बोलते की बास्स. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही गोंधळून जाल. काहीही म्हणा पण आयुष्यात इतका कॉन्फिडन्स हवा!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोंगराच्या बाजूला नदीजवळ उभा राहून तिथल्या सौंदर्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो आपला मुद्दा इंग्रजीत मांडतोय. तो ज्या पद्धतीने इंग्रजीत बोलतो, त्यामुळे लोक हसत-खेळत असतात. ही व्यक्ती सांगण्याचा प्रयत्न करते की आयुष्य खूप लहान आहे. त्यामुळे घराबाहेर पडा आणि इथलं सौंदर्य पाहा.

मजेशीर इंग्रजी बोलणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर syapa_ielts_da नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत जवळपास 4 लाख लोकांनी त्याला लाइक केले आहे. त्याचवेळी युजर्स देखील जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने लिहिलं, आयुष्यात फक्त एवढाच आत्मविश्वास हवा. एकाने लिहिलं, “लो भैया आज इंग्रजांचे निधन झाले.” एकंदरीतच या माणसाने आपल्या अफाट इंग्रजीने सर्वांना चकीत केले आहे. लोक हसून हसून वेडे झाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.