AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, काळजात तू रुतली..; Viral झालेलं Srivalli marathi song ऐकलंत का?

Srivalli marathi song : अल्लू अर्जूनचा (Allu Arjun) नुकताच रिलीज झालेला सिनेमा पुष्पा द राइज (Pushpa the rise) हा प्रेक्षकांना तसेच त्याच्या चाहत्यांना भलताच आवडलाय. त्यातले डायलॉग्स आणि गाणी गाजतायत. श्रीवल्ली (Srivall) हे गाणंही आवडीनं ऐकलं जातंय.

तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, काळजात तू रुतली..; Viral झालेलं Srivalli marathi song ऐकलंत का?
श्रीवल्ली गाण्यात आदिनाथ जाधव आणि अनुश्री माने
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 7:30 AM

Srivalli marathi song : अल्लू अर्जूनचा (Allu Arjun) नुकताच रिलीज झालेला सिनेमा पुष्पा द राइज (Pushpa the rise) हा प्रेक्षकांना तसेच त्याच्या चाहत्यांना भलताच आवडलाय. म्हणूनच काय 17 डिसेंबरला रिलीज होऊन अजून त्याची क्रेझ कमी होत नाही. त्यातले डायलॉग्स आणि गाणी ही तर तरुणाईच्या ओठावर आहेत. त्याचे रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ दिवसभरात असंख्यवेळा आपल्याला दिसतात. श्रीवल्ली (Srivall) हे गाणं त्यात सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. वेगवेगळ्या भाषेतले रील्स आपण पाहिले असतील. मराठीही पाहिले असतील. त्यातलाच एक व्हायरल झालेला व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मराठी श्रीवल्ली व्हर्जन सध्या मोठ्या प्रमाणात यूझर्सच्या पसंतीस उतरलंय. रिलीज झाल्यापासूनच हे गाणं यूझर्सना आवडलंय. त्यामुळेच ते शेअरही होतंय.

तीन मिनिटांचा व्हिडिओ

नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकवून जेव्हा मला तू बघतेस.. देवाकडं मागणं हे माझीच व्हावी तू लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू, असे या गाण्याचे बोल आहेत. तीन मिनिटांचा हा गाण्याचा व्हिडिओ असून गाण्यात आदिनाथ जाधव आणि अनुश्री माने लीडमध्ये आहेत. गाण्यात एक वेगळंच संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. त्यातल्या वेगळेपणामुळे हे गाणं व्हायरल झालंय.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर लकी प्रॉडक्शन (Lucky production) या चॅनेलवर हे गाणं अपलोड करण्यात आलंय. 21 जानेवारीला अपलोड केलेल्या या गाण्याला आतापर्यंत 52 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यात सातत्यानं वाढच होत आहे. ‘Srivalli marathi song |tuzhi zhalak vegli shrivalli‘ असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय. लाइक्स आणि कमेंट्सही भरभरून येत आहेत. ज्यात बहुतांश जणांना हे गाणं आवडलंय. (Video Courtesy – Lucky production)

आणखी वाचा :

#HugDay : सोशल मीडिया यूझर्स जोशात, Share केले मजेदार memes; तुम्हालाही हसू आवरणार नाही

Indurikar maharaj kirtan : …नाहीतर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, इंदोरीकर महाराजांनी सांगितला सुखी जीवनाचा कानमंत्र, Video viral

केवळ 60 सेकंदांत फोडले 122 नारळ! या Superpower manला पाहिलं का? Video तुफानViral

पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....