एका लहान मुलाने “लग्नाची व्याख्या” सांगितलीये, लोकांना हसावं की रडावं हे कळेना!

त्या विद्यार्थ्याने लग्नाची व्याख्या अशी काही लिहिलीये की, वाचल्यानंतर शिक्षकांना प्रश्न पडला असेल मी असा प्रश्न विचारलाच का?

एका लहान मुलाने लग्नाची व्याख्या सांगितलीये, लोकांना हसावं की रडावं हे कळेना!
Marriage Defination
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 5:09 PM

लोक लग्न करतात आणि आनंदी असतात. शिवाय इतरांच्या लग्नसोहळ्यांनाही लोक हजेरी लावतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. पण लग्नाची व्याख्या काय असेल याची कल्पना केलीये का? सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याने धुमाकूळ घातलाय. यामध्ये एका विद्यार्थ्याने लग्नाची व्याख्या लिहिली आहे. खरंतर हा फोटो अनेक ट्विटर युजर्सनी शेअर केला आहे. यामध्ये विद्यार्थ्याने लग्नाची व्याख्या काय आहे हे सांगितलं आहे. त्या विद्यार्थ्याने लग्नाची व्याख्या अशी काही लिहिलीये की, वाचल्यानंतर शिक्षकांना प्रश्न पडला असेल मी असा प्रश्न विचारलाच का? हे तर काहीच नाही या व्याख्येनंतर शिक्षकाने या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी विद्यार्थ्याला काही नंबरही दिले आहेत.

खरं तर लग्न म्हणजे काय हा प्रश्न होता आणि याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्याने केला आहे. उत्तर पाहिल्यानंतर विद्यार्थ्याला लग्नाचा अर्थ कळला नसल्याचं कळतंय.

पण त्याने आपल्या डोक्याचा उपयोग लग्नाची एक विचित्र व्याख्या लिहिण्यासाठी केला. मात्र, यामुळे शिक्षक अधिकच संतापले आणि त्यांनी विद्यार्थ्याला शून्य गुण दिले.

यात लग्नाचा अर्थ लिहिताना विद्यार्थी लिहितो, जेव्हा मुलीचे पालक तिला म्हणतात की, “तू आता मोठी झाली आहेस. आम्ही तुला खाऊ घालू शकत नाही. तु जाऊन असा एखादा माणूस शोधून काढला पाहिजे जो तुला खायला घालेल. मग एक दिवस ती मुलगी त्या माणसाला भेटते ज्याचे आईवडील लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागलेले असतात. आहेत.”

लग्नाच्या या व्याख्येचा फोटो ट्विटर वर प्रचंड व्हायरल होतोय. लोकं हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर करतायत.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.