Video: मित्राच्या सायकलमागे स्टंट करण्याचा प्रयत्न अंगाशी, तोल गेला, तोंड फुटलं, पाहा व्हिडीओ!

एक मुलगा सायकलला ओव्हरटेक करतो, मग त्याचा दुसरा मित्र त्याच्यासोबत चालायला सायकल चालवतो आणि त्या मुलाच्या जवळ येतो, पण मजा तेव्हा येते जेव्हा मागचा तरुण सायकलवर स्टंट करतो आणि खाली पडतो.

Video: मित्राच्या सायकलमागे स्टंट करण्याचा प्रयत्न अंगाशी, तोल गेला, तोंड फुटलं, पाहा व्हिडीओ!
सायकलवर स्टंट करणं महागात
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 12:10 PM

लोक प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही थराला जातील हे सांगता येत नाही. कधी कधी लोक जीव धोक्यात घालतात. स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही धक्कादायक तर काही अंगावर येणारे असतात, तर काही व्हिडिओ असे असतात की ते पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे उभे राहतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण सायकलवर धोकादायक स्टंट करत आहे. पण, पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत असे काही घडले, जे पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. (Stunt Video of Boy stunts on a bicycle social media users reacted on the viral video)

असं म्हणतात की माणसाला हे जीवन मोठ्या कष्टाने मिळालं आहे, त्यामुळे ते मजा घेऊन जगलं पाहिजे, पण, अनेकजण त्याची पर्वा करत नाहीत आणि आपला जीव पणाला लावतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती कसा त्याच्या जीवाशी खेळत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ ‘__ig.mehul’ नावाच्या अकाउंटवर पाहू शकता. ज्याला ही बातमी लिहिपर्यंत लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by not found yet? (@__ig.mehul)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये 2 व्यक्ती सायकलवरून जात असल्याचे दिसत आहे. त्यातला एक मुलगा सायकलला ओव्हरटेक करतो, मग त्याचा दुसरा मित्र त्याच्यासोबत चालायला सायकल चालवतो आणि त्या मुलाच्या जवळ येतो, पण मजा तेव्हा येते जेव्हा मागचा तरुण सायकलवर स्टंट करतो आणि खाली पडतो. हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे आणि लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायला आवडत आहेत.

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना, एका युजरने कमेंट केली आणि लिहिले की, ‘याला म्हणतात, अतिघाई संकटात नेई’. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे’. एकजण म्हणतो, ‘लोक हे करण्यापूर्वी त्यांच्या पालकांचा विचार का करत नाहीत?’. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे.

हेही पाहा:

Video: मांजरीच्या पाठीवरुन माकडाची राईड, नेटकरी म्हणाले, ये तो ‘फ्री की सवारी’!,

Video: नोरा फतेहीच्या गाण्यावर आफ्रिकन भावंडांचं भन्नाट लिपसिंक, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, हे तर बॉलीवूड स्टारच वाटतात!

 

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.