Video: या जुगाडाला तोड नाही, पुरातून कारपर्यंत पोहचण्यासाठी महाशयांनी पाहा काय केलं!

जुगाडाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता जुगाडाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात पूरातून वाचण्यासाठी एका व्यक्तीने अनोखा जुगाड केला आहे.

Video: या जुगाडाला तोड नाही, पुरातून कारपर्यंत पोहचण्यासाठी महाशयांनी पाहा काय केलं!
ही व्यक्ती चक्क शिडीचा वापर करुन कारपर्यंत पोहचत आहे
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 5:36 PM

जुगाडचे किस्से देशभरात खूप पाहिले. लोक त्यांचं काम सुलभ करण्यासाठी जुगाड वापरतात. कोणतेही काम अशक्य आहे, जुगाडने ते शक्य करणे फार कठीण नाही. भारत जुगाडांचा देश म्हणून ओळखला जातो. दिवसेंदिवस आपल्याला असे जुगाड पाहायला मिळतात. जुगाडाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता जुगाडाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात पूरातून वाचण्यासाठी एका व्यक्तीने अनोखा जुगाड केला आहे. ( Such a jugaad of a person going viral which you would also like to try in the water Viral Video)

हा व्हिडिओ खूपच भन्नाट आहे. या व्हिडिओमध्ये, एक माणूस रस्त्यावर दिसतो आणि रस्ता पाण्याने भरलेला आहे. या व्यक्तीला ओलं न होता, पाण्यात पायही न घातला, स्वत:च्या कारपर्यंत पोहचायचं आहे. त्यासाठी ही व्यक्ती चक्क शिडीचा वापर करुन कारपर्यंत पोहचत आहे, व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की या व्यक्तीला पडण्याची भीती नाही.

जेव्हा ही व्यक्ती त्याच्या कारच्या दिशेने पोहचते, तेव्हा ती अत्यंत आरामात कारच्या आत जाते आणि शिडी उचलून पॅकिंग करायला लागते. मग ती शिडी गाडीच्या वर ठेवते आणि त्याला दोरीने बांधते. प्रत्येकाला हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि लोक त्याच्या जुगाडचे खूप कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म REDDIT वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियाच्या इतर पेजवरही हा व्हिडीओ पाहिला जात आहे. व्हिडिओवरील एकाने लिहिले, ‘हा जुगाड खरोखरच खूप छान आहे’ दुसऱ्याने लिहिले, ‘मला एकदा हा जुगाड वापरायला आवडेल’ याशिवाय अनेकांनी इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही पाहा:

Video: शेकडो फूट खोल दरीवर आतापर्यंत तुम्ही कधीही पाहिला नसेल एवढा भयानक स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी आवाक!

Video: तुम्हीच आहात, तुमच्या आयुष्याचे “फ्रंटमॅन”, स्क्विड गेम सीरिजचा व्हिडीओ वापरुन मुंबई पोलिसांचा अनोखा संदेश

 

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.