लग्नमंडपात अचनाक EX गर्लफ्रेंडची एन्ट्री, हातात गिफ्ट ठेवलं, अन् पुढे लुटूपुटूची लढाई, Video पाहाच!

एक सजलेली मुलगी वधू-वरांना भेटायला येते. त्याच्या हातात एक गिफ्ट देते आणि स्टेजवरून उतरते. पुढे काय होतं पाहा...

लग्नमंडपात अचनाक EX गर्लफ्रेंडची एन्ट्री, हातात गिफ्ट ठेवलं, अन् पुढे लुटूपुटूची लढाई, Video पाहाच!
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 2:15 PM

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. अश्याच लग्नातले विविध व्हीडिओ (Wedding Video) समोर येतात. काही अतरंगी व्हीडिओ व्हायरल होतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नात जर नवरदेवाची पूर्व प्रेयसी लग्नात आली तर काय होईल? याची कल्पनाही न केलेली बरी. पण EX गर्लफ्रेंड (ex-girlfriend) लग्नात आल्यावर नेमकं काय होतं हे सांगणारा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये (viral video) वधू-वर स्टेजवर उभे असल्याचं पाहायला मिळतंय. जयमालाचा कार्यक्रम झाला आहे आणि त्या दोघांना भेटायला पाहुणे येत आहेत. दरम्यान, एक सजलेली मुलगी वधू-वरांना भेटायला येते. त्याच्या हातात एक गिफ्ट देते आणि स्टेजवरून उतरते. यादरम्यान तुम्हाला मुलीच्या चेहऱ्यावरचे रूसल्याचे आणि दुख:चे भाव पाहायला मिळत आहेत. तिच्या या भावनांशी अनेक तरूणी सहमत असशील.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असल्याचं पाहायला मिळतंय. जयमालाचा कार्यक्रम झाला आहे आणि त्या दोघांना भेटायला पाहुणे येत आहेत. दरम्यान, एक सजलेली मुलगी वधू-वरांना भेटायला येते. त्याच्या हातात एक गिफ्ट देते आणि स्टेजवरून उतरते. यादरम्यान तुम्हाला मुलीच्या चेहऱ्यावरचे रूसल्याचे आणि दुख:चे भाव पाहायला मिळत आहेत.

हा व्हीडिओ official_viralclips या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर 88 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. यावर अनेकांनी कमेंट केली आहे. अनेकांनी या तरूणीच्या भावनांना संमती दिली आहे. तर काहींनी तिच्या या भावनांची चेष्टा केली आहे. तिच्या सोबत असंच व्हायला पाहिजे होतं, असं एकाने म्हटलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.