Viral Video : गोरिलाची स्टाईल बोले तो सेम टू सेम पुष्पा; हा Video पाहून अल्लू अर्जुनही म्हणेल वाह भाई वाह!

बॉक्स ऑफिससह सोशल मीडियावर पुष्पा या सिनेमाची चलती होती. यातले डायलॉग या सिनेमातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग होती. श्रीवल्ली गाण्याची हुकस्टेप तर अनेकांनी ट्राय केली. पण या हुकस्टेपची प्राण्यानांही भुरळ पडलीय.shrivalli song

Viral Video : गोरिलाची स्टाईल बोले तो सेम टू सेम पुष्पा; हा Video पाहून अल्लू अर्जुनही म्हणेल वाह भाई वाह!
गौरिला श्रीवल्लीची भुरळ
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 1:29 PM

मुंबई : ‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise) हा सिनेमा पाहिला नाही असा एखादाच कुणी असेल. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पाने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिससह सोशल मीडियावर या सिनेमाची चलती होती. यातले डायलॉग या सिनेमातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग होती. श्रीवल्ली गाण्याची (Shrivalli Song) हुकस्टेप तर अनेकांनी ट्राय केली. पण या हुकस्टेपची प्राण्यानांही भुरळ पडलीय असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर? तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय… गौरिला (Gorilla) चक्क श्रीवल्लीची हुकस्टेप करतोय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दिनेश सानू या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ शेअर केलाय. याला त्याने पुष्पा फिवर असं कॅप्शन दिलंय. या व्हीडिओला 12 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

गोरिलाची श्रीवल्ली स्टाईल पुष्पा सिनेमातील श्रीवल्ली गाण्याची हुकस्टेप तर अनेकांनी ट्राय केली. पण या हुकस्टेपची प्राण्यानांही भुरळ पडलीय असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर? तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय… गौरिला चक्क श्रीवल्लीची हुकस्टेप करतोय. एका झाडाजवळ असणाऱ्या पारावर हा गोरिला येतो. उभा राहतो आणि ‘श्रीवल्ली’ची स्टाईल मारत चालतो. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.दिनेश सानू या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ शेअर केलाय. याला त्याने पुष्पा फिवर असं कॅप्शन दिलंय. या व्हीडिओला 12 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

View this post on Instagram

A post shared by Dinesh Sanu (@dinesh_adhi)

कमेंटचा पाऊस

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील गोरिला हा प्राणिसंग्राहालयामध्ये चालताना दिसत आहे. चालता चालता अचानक हा गोरिला श्रीवल्ली गाण्यातील हुक स्टेप करण्यास सुरूवात करतो. अनेकांनी कमेंट करून ‘पुष्पा चित्रपटाची क्रेझ’, असं लिहिलं आहे. एकाने नेटकऱ्याने पुष्पाचा प्राण्यांवर होणारा साईड इफेक्ट असं उपहासाने लिहिलंय. दुसरा म्हणतो पुष्पाचा हा फिवर तर कोरोनापेक्षाही डेंजर आहे. हाच खरा पुष्पा असं तिसरा युजर म्हणतो. व्हीडिओ बघून मजा आल्याचं चौथा युजर म्हणतो. तर अनेकांनी हसण्याच्या इमोजी कमेंटमध्ये शेअर केल्या आहेत.

संबंधित बातम्या

Kangaroo in india : भारतातल्या जलपायगुडीत कांगारू? Video viral; काय आहे सत्य? वाचा सविस्तर

Emotional video : एकदा तरी पप्पा तुम्ही या हो सणाला…; कवितेतून पोलिसानं मांडली व्यथा, ऐका

Galapagos tortoise : ‘अभी तो मैं जवान हूँ’; 70व्या वर्षी बाप बनलेल्या ‘या’ कासवाची भलतीच रंगलीय चर्चा

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.