सानिया मिर्झाने पतीला हात दिला, शोएबने त्यानंतर काय केलं पाहा, सानिया-शोएबचा मजेदार व्हिडीओ!

सानिया मिर्झा पती शोएब मलिकसोबत इन्स्टाग्रामवर मजेदार पोस्ट शेअर करत आहे. अलीकडेच सानिया मिर्झाने एक मजेदार रील शेअर केला आहे, जो पोस्ट करताच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये शोएब मलिक एक मजेदार गोष्ट करताना दिसत आहे.

सानिया मिर्झाने पतीला हात दिला, शोएबने त्यानंतर काय केलं पाहा, सानिया-शोएबचा मजेदार व्हिडीओ!
सानिया मिर्झा शोएब मलिक यांचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 12:14 PM

टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या तिचा पती शोएब मलिकसोबत दुबईत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने पहिल्यांदाच T20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशात जेव्हा कोणताही सामना नसतो, तेव्हा सानिया मिर्झा पती शोएब मलिकसोबत इन्स्टाग्रामवर मजेदार पोस्ट शेअर करत आहे. अलीकडेच सानिया मिर्झाने एक मजेदार रील शेअर केला आहे, जो पोस्ट करताच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये शोएब मलिक एक मजेदार गोष्ट करताना दिसत आहे. (Tennis Star Sania Mirza and Pakistani Cricketer Shoaib Malik instagram reel will make you smile t20 world cup 2021 Pakistan cricket team)

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या रीलमध्ये, सानिया मिर्झा बेडवर बसलेल्या तिच्या पती शोएब मलिककडे हात पुढे करते. या चँलेंजमध्ये पतीकडे हात करा आणि तो काय करतो पाहा असं सांगण्यात आलं आहे. त्यानुसारच सानिया पती शोएबकडे हात करते. तेव्हा तो खूप मजेदार गोष्ट करतो. सोएब मलिक सानिया मिर्झाच्या हातात लहान मुलाची दुधाची बॉटल देतो.

आधी व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

हा रील शेअर करत सानिया मिर्झाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘लग्नाच्या 11 वर्षानंतर शोएब पुन्हा लहान मुलगा झाला.’ सानिया आणि शोएबचा हा रील लोकांना खूप आवडतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, दोघेही सतत UAE हॉटेल्समधील मजेदार व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. शुक्रवारी शेअर केलेल्या या रीलला 2 लाख 75 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.

एका यूजरने कमेंट करताना लिहिले,‘शोएब मलिकने तुमच्या हातात क्रिकेटचा चेंडू दिला नाही हे चांगले आहे.’ बहुतेक युजर्स आपली प्रतिक्रिया इमोटिकॉन्सद्वारे शेअर करत आहेत. एकूणच या रीलला लोकांना खूप पसंती मिळत आहे.

हेही पाहा:

Viral: फटाके स्कुटरवरुन नेत असताना जबरदस्त स्फोट, पिता-पुत्राचा मृत्यू, हादरवून सोडणारा व्हिडीओ

Video | मांजरीचा अवतार पाहून अस्वलाला पळता भुई थोडी, एका क्षणात पळ काढला, पाहा मजेदार व्हिडीओ

 

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.