Video: बॉस बॉसच निघाला, चोरुन व्हिडीओ गेम खेळणाऱ्या कर्मचाऱ्याचा आयडियाने केला गेम!

बॉसची नजर सर्वांकडे असते. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या बॉसची किंवा अशाच एखाद्या किश्श्याची आठवण येईल.

Video: बॉस बॉसच निघाला, चोरुन व्हिडीओ गेम खेळणाऱ्या कर्मचाऱ्याचा आयडियाने केला गेम!
ऑफिस वेळेत गेम खेळणाऱ्या कर्मचाऱ्याला बॉसने असं पकडलं
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 10:16 AM

बऱ्याचदा जेव्हा लोक ऑफिसमध्ये कामाच्या वेळात थकतात, तेव्हा ते टाईमपास करण्यासाठी एखादे गाणं ऐकतात किंवा गेम खेळतात. आपल्याकडे कुणीही बघत नाही, असं समजून त्यांचा हा टाईमपास सुरु असतो. पण दरवेळी असंच घडतं असं नाही, कारण, बॉसची नजर सर्वांकडे असते. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या बॉसची किंवा अशाच एखाद्या किश्श्याची आठवण येईल. ( The boss caught the employee playing a video game during office hours, the video went viral )

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की कर्मचारी त्याच्या ऑफिसवेळेत कॉम्युटरवर गेम खेळत आहे, जेव्हा त्याचा बॉस तिथून जातो, तेव्हा तो लगेच गेम बंद करतो आणि काम सुरु करतो. त्याला वाटतं बॉसला उल्लू बनवलं, बॉस पुढं निघून जातो. कर्मचाऱ्याला वाटतं, बॉस पुढं निघून गेला. पण यात बॉस भलताच शहाणा निघतो, बॉस पुढे जाऊन खिशातून आपला मोबाईल काढतो, आणि सेल्फी कॅमरा ऑन करतो. जसा बॉस सेल्फी कॅमेरा ऑन करतो, त्यात हा कर्मचारी गेम खेळत असल्याचं स्पष्ट दिसतं आणि हा कर्मचारी रंगेहात पकडला जातो.

हा मजेदार व्हिडिओ लोकांना सोशल मीडियावर खूप आवडत आहे. हेच कारण आहे की अनेक युजर्सनी व्हिडिओवर शेकडो कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने म्हटले, ‘बॉस डाल-डाल तर एम्प्लॉयी पात पात.’ तर दुसऱ्या युजरेने लिहिले, ‘बॉस इथून निघून गेला पण निश्चितच त्याचा बदला पुढं तो घेणार आहे. या व्यतिरिक्त, इतर अनेक युजर्सनी अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.