Video : नवरीच्या एन्ट्रीकडे नवदेवाचं लक्षच नाही, मग तिनं जे केलं तेच त्याला तमाम तरूणींचा पाठिंबा

Viral Video : नववधू स्टेजवर येत असते तेव्हा तिच्या होणाऱ्या पतीचं तिच्या एन्ट्रीवर लक्ष असावं, तिला प्रेमाने बघावं असं वाटत असतं. असंच या व्हीडिओतील मुलीचीही इच्छा आहे. पण तसं होताना दिसत नाही. तेव्हा काय घडतं याविषयीचा हा व्हीडिओ आहे.

Video : नवरीच्या एन्ट्रीकडे नवदेवाचं लक्षच नाही, मग तिनं जे केलं तेच त्याला तमाम तरूणींचा पाठिंबा
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 11:51 AM

मुंबई : लग्नात वेगवगळ्या गोष्टी घडत असतात. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral Video) होत आहे. नववधू (The bride) स्टेजवर येत असते तेव्हा तिच्या होणाऱ्या पतीचं तिच्या एन्ट्रीवर लक्ष असावं, तिला प्रेमाने बघावं असं वाटत असतं. असंच या व्हीडिओतील मुलीचीही इच्छा आहे. पण तसं होताना दिसत नाही. तिच्याकडे नवरदेवाचं लक्षच नाही. तो त्याच्या मित्रांशी बोलण्यात व्यस्त आहे. यावर वधूला राग येतो आणि एन्ट्री पॉईंटवरच वराला बोलावू लागते. अनेक वेळा बोलावूनही वर ऐकत नाही, तेव्हा वधू अधिकच चिडते. हाक मारून शेवटी त्याला तिच्याकडे पाहायलाच लावते. व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओला कॅप्शनही तितकंच खास दिलं आहे. “जेव्हा नवरदेव आपल्या मित्रांमध्ये व्यस्त असतो आणि वधूच्या प्रवेशाकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा काय होतं पाहा…”, असं त्याला कॅप्शन देण्यात आलं आहे.

व्हायरल व्हीडिओ

नववधू स्टेजवर येत असते तेव्हा तिच्या होणाऱ्या पतीचं तिच्या एन्ट्रीवर लक्ष असावं, तिला प्रेमाने बघावं असं वाटत असतं. असंच या व्हीडिओतील मुलीचीही इच्छा आहे. पण तसं होताना दिसत नाही. तिच्याकडे नवरदेवाचं लक्षच नाही. तो त्याच्या मित्रांशी बोलण्यात व्यस्त आहे. यावर वधूला राग येतो आणि एन्ट्री पॉईंटवरच वराला बोलावू लागते. अनेक वेळा बोलावूनही वर ऐकत नाही, तेव्हा वधू अधिकच चिडते. हाक मारून शेवटी त्याला तिच्याकडे पाहायलाच लावते. या व्हीडिओला इंटरनेटवर तरूणींचा पाठिंबा मिळताना दिसतोय. मी असते तर मीही त्याला पाहायलाच लावलं असतं, असं या तरूणी कमेंट म्हणताना पाहायला मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हीडिओला कॅप्शनही तितकंच खास दिलं आहे. “जेव्हा नवरदेव आपल्या मित्रांमध्ये व्यस्त असतो आणि वधूच्या प्रवेशाकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा काय होतं पाहा…”, असं त्याला कॅप्शन देण्यात आलं आहे.

लग्नात होणाऱ्या गमतीजमती सध्या सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. असाच एक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात नवरा मुलगा लग्नात त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत आहे. त्याची बायको या व्हीडिओत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. पण त्याचं तिच्याकडे लक्षच नाहीये. तो आपल्या मैत्रिणीशी बोलण्यातच व्यस्त आहे. शेवटी मग ही नवरी जे करते ते तमाम महिला वर्गाला पटणारं आहे.ही नवरी त्याच्या डोक्यात मारते. मग जाऊन हा नवरा मुलगा तिच्याकडे पाहतो.

संबंधित बातम्या

Video : नया दिन नया गाणा… रानू मंडलचं नवं बंगाली गाणं, नेटकरी म्हणतात, “खूप सुंदर दिसत आहेस”

पिंक सिटी जयपूरमध्ये IAS टीना डाबी आणि प्रदीप गावंडे अडकणार विवाहबंधनात, अशी होती लव्हस्टोरी

पोट खाजवत असणारे मंत्री महोदय व्हायरल! व्हिडीओ पाहून पाकिस्तानी अभिनेत्री म्हणते, ‘माणूस बना, माकड नाही!’

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.