पाण्यातून बेडकाला बाहेर काढून चिमुकल्याचा खाण्याचा प्रयत्न, VIDEO पाहताना डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

चिमुकल्यानं बेडकाला हाताने पकडलं, जिवंत खाण्याचा प्रयत्न, बेडकाची तडफड व्हिडीओत कैद

पाण्यातून बेडकाला बाहेर काढून चिमुकल्याचा खाण्याचा प्रयत्न, VIDEO पाहताना डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Frog Viral VideoImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 12:21 PM

मुंबई : लहान मुलांचे व्हिडीओ (Video) सोशल मीडियावरती (Social Media) अॅक्टिव असणाऱ्या अनेकांना अधिक आवडतात. विशेष म्हणजे चाहते तशी कमेंट करुन कबुली सुद्धा देतात आणि शेअर सुद्धा करतात. एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका चिमुकला बेडूक (Frog Viral Video) खात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लहान मुलं सहसा कोणतीही वस्तू तोंडात घालतात. परंतु या लहान मुलाने चक्क तोंडात बेडूक घातल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेमकं व्हिडीओमध्ये काय आहे ?

हे सुद्धा वाचा

एक लहान मुलगा लाल रंगाच्या टपाच्या बाजूला बसला आहे. समोर ठेवलेल्या टपामध्ये पाणी आहे. त्यात एक बेडूक पोहत आहे. तो लहान मुलगा पाण्यात असलेला बेडूक हाताने पकडून खाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याने बेडकाला पकडल्यानंतर तोंड कित्येकदा खाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी बेडूक त्याच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सुद्धा दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @criancafazendoM या वापरकर्त्याने शेअर केला आहे. आता हा व्हिडीओ तीन लाखांच्यावरती पाहिला गेला आहे. विशेष म्हणजे पाच हजार लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुद्धा केले आहे. या व्हिडीओच्या खाली अनेकांनी चांगल्या वाईट आणि मजेशीर कमेंट केल्या आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.