VIDEO :  उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ!

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, त्यापैकी असे काही व्हिडीओ आपल्याला बघायला मिळतात की, जे आयुष्यभर आपल्या आठवणीमध्ये राहतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

VIDEO :  उणे 56 तापमानात हरण गारठले, पुढे लोकांनी काय केले पाहा थक्क करणारा व्हिडीओ!
हिरणाचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 9:07 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, त्यापैकी असे काही व्हिडीओ आपल्याला बघायला मिळतात की, जे आयुष्यभर आपल्या आठवणीमध्ये राहतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक हरिण (Deer) रस्त्याच्याकडेला उभे आहे. मात्र, तिथे खूप जास्त थंडी आणि बर्फ आहे. यामुळे हरिण पूर्णपणे गारठून गेले आहे. यामुळे या हरणाला त्रास देखील होत आहे.

हरणाचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हरिण रस्त्याच्या कडेला एका जागेवर उभे आहे. मात्र, त्याच्या पायाजवळ आणि तोंडा जवळ बर्फ तयार झाला आहे. कारण तेथील तापमान उणे 56 आहे. त्यामुळे त्याला हालचाल देखील करता येत नाही. मात्र, त्यावेळी तिथे एक माणूस येतो आणि हरणाच्या अंगावरील बर्फ काढण्याचा प्रयत्न करतो आणि हरिण पळायला देखील लागते. मात्र, थोडे पुढे जाऊन परत हरणाच्या अंगावर बर्फ तयार होतो.

View this post on Instagram

A post shared by Meme wala (@memewalanews)

त्यानंतर तो माणून हरणाच्या अंगावरील बर्फ काढण्याचा प्रयत्न करतो. पण हरिण काही जागेवरून हालत नाही. हा व्हिडीओ कजाकिस्तानचा असल्याचे बोलले जात आहे आणि तेथील तापमान उणे 56 आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर memewalanews वरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. कारण काही लोक या हरणासाठी स्वत: थंडीमध्ये बाहेर आले आहेत आणि हिरणाच्या अंगावरील बर्फ काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

संबंधित बातम्या : 

VIDEO : मेहबूबाला पाठीवर घेऊन जाण्याच्या नादात झाले भलतेच, व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल!

Video | उंदराच्या मावशीलाही पिझ्झाचा मोह आवरेना, पिझ्झासाठी चक्क तिनं हात जोडले!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.